Jamin Kharedi Yojana

शेतजमीन खरेदी अनुदान योजना अर्ज कसा करावा 2022

आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जमीन विक्रीसाठी इच्छुक शेतकरी. तसेच जमीन मालकाने सातबारा आठ अ उतारा कागदपत्र जोडीन परिपूर्ण प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. तर दारिद्र रेषेखालील पात्र भूमिहीन आदिवासी लाभार्थ्यांनी जमीन मालकांनी 17 मार्च ते 28 मार्च 2022 या कालावधीत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार या कार्यालयाकडून अर्ज वाटप करून करण्यात येईल. आणि परिपूर्ण अर्ज भरून 28 मार्च 2022 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक अधिकारी मीनल करन प्रसिद्ध पत्रकांच्या (Shet Jamin Kharedi Yojana) माध्यमातून ठरवले आहे.

शेतजमीन खरेदी योजना अर्ज कसा करावा

भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत अनुसूचित जमातीच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो. तर यामध्ये चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन ओलिताखाली देण्यात येणार आहे. या योजनेचा अर्ज लाभार्थ्यांनी कसा करायचा आहे. त्यासाठीचा अर्ज नमुना व इतर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण नक्की पहा.

अर्ज नमुना व शासन निर्णय येथे पहा