Jamin Kharedi Anudan Yojana | शेतजमीन खरेदी योजना 100% अनुदानावर अर्ज

Jamin Kharedi Anudan Yojana | शेतजमीन खरेदी योजना 100% अनुदानावर अर्ज

Jamin Kharedi Anudan Yojana

Jamin Kharedi Anudan Yojana : नमस्कार मंडळी आपण आज सरकार च्या या नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याचे नाव आहे. आदिवासी सबळीकरण योजना व स्वाभिमान योजना सरकार ने ही योजना  2007-08 पासून शेत मजूर कुटुंबासाठी चालू केली आहे. तर भूमीहीन अनुसूचित जाती जमातीचे शेत मजूरी करणाऱ्या दारिद्र्य. रेषेखालील कुटुंबांना शासनाच्या दराप्रमाणे. दोन एकर बागायती किंवा चार एकर जिरायती शेत जमीन खरेदी करून देण्यात येते. जमीन खरेदीला १००%अनुदान.

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कर्मवीर दादासाहेब गायकवाड
सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 14 ऑगस्ट 2018 शासन निर्णयान्वये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शेत जमीन अनुदान योजना 

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजुर, विधवा महिला, परितक्त्या महिला, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत पिडीत लाभार्थी यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांचे राहणीमानाचा दर्जा सुधारावा. यासाठी 100 टक्के अनुदानावर 04 एकर कोरडवाहू जमीन किंवा 02 एकर बागायती जमीन लाभार्थ्यांस उपलब्ध करुन देण्यात येते.

शेत जमीन खरेदी योजना 

या योजनेतील पात्र लाभार्थी यांना सदरील योजनेचा लाभ देणेसाठी सन 2021-2022 मधील शासकीय रेडिरेकनरच्या दराप्रमाणे जमिन खरेदी करावयाची असल्याने लातूर जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांना सन 2021-2022 मधील शासकीय रेडिरेकनर दराप्रमाणे त्यांचे वैयक्तिक संयुक्त मालकीची शेतजमीन सामाजिक न्याय विभागास विक्री करावयाची आहे. अशा शेतकऱ्यांनी कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण, यांचे कार्यालयात लेखी अर्ज सादर करावा.विधवा आणि परित्यक्ता महिलांना या योजनेसाठी स्वतंत्र घटक मानण्यात आला असून, त्यांना या योजनेचा लाभ (Jamin Kharedi Anudan Yojana) दिला जाणार आहे.

शेत जमीन खरेदी योजना महाराष्ट्र 

भूमिहिन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण
व स्वाभिमान योजनेतील निवड झालेल्या लाभार्थी प्रतिक्षेत आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत शासनाने आमुलाग्र बदल केला असून आता ही योजना 100 टक्के अनुदानाची करण्यात आली आहे.


📢 Pm किसान योजनेचा रद्द शेतकऱ्यांचे यादी आली :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!