Isro Recruitment 2023 Best | 12वी / डिप्लोमा / ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ISRO मध्ये नवीन भरती महिन्याला 59100 रुपये पगार

Isro Recruitment 2023: नमस्कार भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर आणि फायरमन पदाच्या एकूण 62 जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर (Isro Recruitment 2023) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023 आहे संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था.

Isro Recruitment 2023

भरली जाणारी पदे

  • तांत्रिक सहाय्यक
  • तंत्रज्ञ
  • ड्राफ्ट्समन
  • ड्रायव्हर
  • फायरमन

Panjabrao Dakh Weather Report

अधिक माहिती साठी येथे दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

  • पद संख्या : 32 पदे
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 एप्रिल 2023
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता : (इसरो रिक्वायरमेंट 2023)

पत्रात 

  • तांत्रिक सहाय्यक: उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणे आवश्यक आहे.
  • तंत्रज्ञ: उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण आवश्यक आहे.
  • ड्राफ्ट्समन: उमेदवारांनी संबंधित पदांनुसार डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
  • ड्रायव्हर: उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • फायरमन: उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणे आवश्यक आहे.

वेतन किती मिळणार 

  • मिळणारे वेतन: रु 19900 ते 69 हजार 100 रुपये दरमहा.

आवश्यक कागदपत्रे

  • दहावी बारावी आनी पदवी शैक्षणिक प्रमाणपत्र.
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • ओळखपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

Panjabrao Dakh Weather Report

ISRO मध्ये जॉब साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 


📢 पशु पालन साठी शासन देणार 90% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजनेचा नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment