Insurance Of Farmers Crop Best | राज्यातील या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 13 हजार रुपये ! यादी पहा तुम्हाला मिळणार का ?

Insurance Of Farmers Crop: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पिक विमाचे 13 हजार रुपये मिळणार आहेत.

तर हे दहा जिल्हे कोणते आहे. व 13000 हे कसे व कधी मिळणार आहेत हे आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Insurance Of Farmers Crop

या नुकसान भरपाईची यादी व यादी तुमचे नाव कसे पाहणार. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये शेवटी एक लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर आपण क्लिक करून कोणत्या जिल्ह्यात किती निधी.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

हा निधी कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत. व हे जिल्हे कोणते आहेत ते सर्व माहिती पाहू शकतात.

नुकतीच जाहीर झालेली ही बातमी

या बातमीमध्ये राज्य सरकार 10 जिल्ह्यांची यादी ही जाहीर करण्यात आली आहे. या दहा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 13600 रुपयांचा पिक विमा हा वाटप होण्यास सुरू झाला आहे.

हा पीक विमा सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये झालेल्या तीवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये दहा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना (Insurance Of Farmers Crop) प्रतिक्रिया 13600 वाटप करण्यात येणार आहेत.

या 10 जिल्ह्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

राज्यामध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे कित्येक पिके हे पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी शासनाच्या निधीतून विहित दरानुसार.

एकूण 126 कोटी 74 लाख 66 हजार इतकी रक्कम देण्यात येणार आहे. पीक व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत पिक विमा वाटप करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

Leave a Comment