Indian Post GDS Recruitment 2022 | पोस्टात 38,926 हजार जागांसाठी मेगा भरती, 10वी उत्तीर्ण, करा अर्ज

Indian Post GDS Recruitment 2022 | पोस्टात 38,926 हजार जागांसाठी मेगा भरती, 10वी उत्तीर्ण, करा अर्ज

Indian Post GDS Recruitment 2022

Indian Post GDS Recruitment 2022: ग्रामीण डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीबाबतची जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

ग्रामीण डाक विभागात तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ही मेगा भरती 38,926 जागांसाठी होणार आहे. या भरतीसाठी परीक्षा होणार नाही. 10वी च्या गुणांवर मेरिट लिस्ट लावून उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे. या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Indian Post GDS Recruitment 2022

एकूण जागा – 38,926 जागा भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये जीडीएस पदांसाठी एकूण 38000 पेक्षा जास्त जागांची भरती होणार आहे. परंतु यामध्ये महाराष्ट्र साठी किती एकूण जागा आहेत. हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तर महाराष्ट्र करिता एकूण जागा किती आहे. ते पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक (GDS) BPM/ ABPM/ डाक सेवक या जागांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे ही पोस्ट नक्की शेवट पर्यंत वाचा.

पोस्ट ऑफिस भरती महाराष्ट्र 2022

  • शैक्षणिक पात्रता
  • कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डात 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
  • मुलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
  • सर्व GDS पदांसाठी सायकल चालवता येणं गरजेचं आहे. स्कूटर किंवा मोटरसायकल जरी चालवता येत असेल तर ते सायकलिंगच्या ज्ञानात समाविष्ट केल्या जाईल. (Indian Post Recruitment 2022 Apply Online)

Post Office Bharti 2022 Eligibility Criteria

वयाची अट – वय 18 ते 40 वर्षें असावे. (05 जून 2022 रोजी 18 ते 40 वर्षे असणं आवश्यक आहे.) [SC/ST : 05 वर्षें सूट, OBC : 03 वर्षें सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जासाठी फी – General/OBC/EWS : 100 रुपये. (सर्व महिला उमेदवार, SC/ST उमेदवार, PWD उमेदवार आणि (transgender) यांना उमेदवारांना अर्जासाठी फी नाही) (Indian Post Recruitment 2022 Maharashtra)

अर्जाची शेवटची तारीख – 05 जून 2022

परीक्षा – या भरतीसाठी परीक्षा नाही. 10वी च्या गुणांवर मेरिट लिस्ट लागून निवड केल्या जाईल.

पगार – प्रति महिना 10,000 ते 12,000 रुपये पगार मिळेल. (Indian Post GDS Recruitment PDF Download)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👉 http://indiapostgdsonline.gov.in

अधिकृत वेबसाईट (अधिक या माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या) 👉 www.indiapost.gov.in

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👉 येथे क्लीक करा 

पोस्ट ऑफिस भर्ती 2022 महाराष्ट्र

भारतीय पोस्ट मध्ये 38 हजार 926 एवढी जागांसाठी भरती होणार आहे. परंतु पण महाराष्ट्रातील किती जागांसाठी भरती होणार आहे. हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच कोणत्या शिक्षण पात्रतेनुसार ही जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्रता, कागदपत्रे, मिरीट लिस्ट नुसार गुण असणर आहे. या भरती संबंधीतील संपूर्ण ए-टू झेड माहितीचा पीडीएफ. डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.

👇👇ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्या करिता खाली दिलेला व्हिडीओ पहा 👇👇


📢 शेतकरी योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!