Independence Day Sale Best | ऑगस्टमध्ये पडणार ऑफर्सचा पाऊस! अमेझॉन-फ्लिपकार्टचे मोठे सेल;लक्षात ठेवा तारखा

Independence Day Sale :- जर तुम्ही काही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण लवकरच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा यासह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांचा मोठा सेल सुरु होत आहे. यावर्षी 15 ऑगस्टला भारत आपला 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे.

दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ई-कॉमर्स कंपन्यांकडून शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण कंपन्यांकडून भरघोस डिस्काऊंट आणि ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या कोणत्या साईटवर कोणती ऑफर मिळत आहे.

Independence Day Sale

Table of Contents

जर तुम्ही नेहमी Amazon ला पसंती देत असाल तर मग 5 ते 9 ऑगस्ट या तारखांची नोंद करुन ठेवा. 5 ते 9 ऑगस्टदरम्यान तुम्हाला उत्तम ऑफर्सचा लाभ घेण्याची संधी आहे. तुमच्यासाठी आनंदाची बाब म्हणजे, हा सेल फक्त प्राइम सबस्क्रायबर्स नाही तर सर्वांसाठी उपलब्ध आहे

1) Amazon 

लपटॉप, गेमिंग लॅपटॉपपासून ते स्मार्टवॉच, हेडफोन, स्पीकर आणि इतर अनेक वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे. स्टोरेज डिव्‍हाइसेसवर 70 टक्‍क्‍यांपर्यंत पैसे तुम्ही वाचवू शकता. याशिवाय Alexa, Fire TV आणि Kindle डिव्‍हाइसेसवर 55 टक्‍क्‍यांपर्यंत आणि स्‍मार्ट TV वर 60 टक्‍क्‍यांपर्यंत बचत करु शकता.

Independence Day Sale
Independence Day Sale

2) Myntra

Myntra चा सेल 5 ऑगस्ट पासून सुरू होईल. Nike, Puma, Tommy Hilfiger आणि इतर तुमच्या आवडत्या ब्रँडवर 80 टक्के सूट अपेक्षित आहे. तसेच, हाफ प्राइस स्टोअर काही वस्तूंवर अतिरिक्त 22 टक्के सूट ऑफर करत आहे.

3) Flipkart 

Amazon सह अनेकजण खरेदीसाठी Flipkart ला पसंती देतात. जर तुम्हीही नियमितपणे येथून खरेदी करत असाल तर 12 ते 15 ऑगस्ट 2023 या तारखा नोंद करुन ठेवा. येथे या कालावधीत सेल असणार आहे. तुम्ही मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन अॅक्सेसरीज, गृहोपयोगी वस्तू आणि बरंच काही खरेदी करू शकता. यावर जवळपास 80 टक्क्यांपर्यंत सूट असेल.

4) Reliance Digital

रिलायन्स डिजिटलवर 10 ते 15 ऑगस्टपर्यंत सेल असणार आहे. रिलायन्स डिजिटल इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर जबरदस्त सूट देत आहे. स्मार्टवॉच आणि बँडवर 53 टक्के पर्यंत सूट असेल.

Potato Light Bulb Trick

छतावर सौर पॅनेल मोफत बसवता येतील, 20 वर्षांसाठी मोफत वीज उपलब्ध असेल, येथून त्वरित ऑनलाइन अर्ज करा.

5) Croma

क्रोमा हेदेखील अनेकांचं खरेदीसाठी पसंतीचं ठिकाण आहे. क्रोमामध्ये 8 ते 16 ऑगस्टपर्यंत सेल असणार आहे. iPhone SE सह मोबाइल फोनवर तुम्ही डील मिळवू शकता. तसंच LEDs वर 35 टक्के सूट मिळवू शकता.

 

Potato Light Bulb Trick

✍️ हेही वाचा :-छतावर सौर पॅनेल मोफत बसवता येतील, 20 वर्षांसाठी मोफत वीज उपलब्ध असेल, येथून त्वरित ऑनलाइन अर्ज करा

Leave a Comment