Income Certificate Online | उत्पन्नाचा दाखला काढा आपल्या मोबाईल वरून पहा तो कसा

Income Certificate Online | उत्पन्नाचा दाखला काढा आपल्या मोबाईल वरून पहा तो कसा

Income Certificate Online

Income Certificate Online : नमस्कार आज आपण उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन पद्धतीने घरी बसून कसा काढायचा. या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कारण आपल्याला बऱ्याच ठिकाणी या उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असते. आणि ते आपल्याला वेळेवर उपलब्ध होत नाही.

त्यामळे आपल्याला बऱ्याच वेळा कोणतेही सरकारी काम करण्यास अडचण येते. पण आता उत्पन्नाचा दाखल हा आपण आपल्या मोबाईल वरून सहज रित्या ऑनलाईन पद्धतीने मिळवू शकता. चला तर बघू या कसा म8लावायचा हा उत्पन्नाचा दाखल आपल्या मोबाईल वर.

Income Certificate Online

सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये गुगल क्रोम ओपन करायचे आहे. नंतर त्यात www.aaplaesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट दयाची आहे. त्या नंतर आपल्याला जी भाष्या सोपी जाते ती भाष्या सलेक्ट करायची आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50% अनुदान आजच करा अर्ज

त्यावर जर आपण नोंदणी केली नसेल तर आपल्याला आपली नोंदणी करायची आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने दाखला काढायचा आहे. त्याच्या नावाने नोंदणी करायची आहे. त्या नंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून otp द्वारे आपला नंबर पडताळा करावा लागेल.

त्या नंतर आपल्याला आपल्या नावाचा एक युसरनेम बनवुन पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर पुढे नाव आणि जन्म तारीख टाकून आपले अकाऊंट तयार करायचे आहे. तसेच आधार कार्ड वरील नावदेखील टाकायचे आहे.

ओळखीचा पुरावा

 1. आधार कार्ड
 2. पॅन कार्ड
 3. मदार ओळखपत्र

पत्याचा पुरावा

 • शन कार्ड
 • मतदार ओळखपत्र
 • आधार कार्ड
 • वीज बिल
 • वाहन चालवण्याचा परवाना

जर तुमचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तरजन्माचा दाखलाबोनाफाइड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अपलोड करावे. लागेलउत्पन्नाचा दाखला 15दिवसात तहसीलदार मार्फत मिळतो उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तुम्हाला उत्पन्न वर्ष निवडावे लागेल.

उत्पन्नाचा दाखला काढण्यास्ठी या वेबसाईटवर भेट दय

(1ते 3 वर्षे ) अर्जदाराचे संपूर्ण माहिती नंतर आपला व्यवसाय निवडा. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका खाली आय ॲग्री वर क्लिक कराजर तुमच्याकडे तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला. असेल तर तहसीलदार यांचा दाखला मिळेल त्यानंतर

समाविष्ट करावे वर क्लिक करा.

 आता डॉक्युमेंट अपलोड करा

 फोटो (160pixel 200 pixle) (5 ते 20)

 • ओळखीचा पुरावा 75 ते 100 kb
 • वयाचा पुरावा 18 वर्षाखालील व्यक्तीसाठी फक्त उत्पन्नाचा पुरावा (कोणताही एक)
 • तलाठी प्रमापत्र
 • स्वघोषणा पत्र 

आता अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करून रुपये 30 चे पेमेंट करावे


📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!