Income Certificate Download: नमस्कार मित्रांनो,शैक्षणिक अथवा सरकारी कामासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र आपल्याला लागते व अत्यंत आवश्यक आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र अपल्याला आपले वार्षिक उत्पन्नाची तपशीलवार माहिती देत असतो,तसेच उत्पन्नाचा पुरावा असल्यावर, सरकार कडून त्यांच्या मार्फत येणाऱ्या योजनांचा लाभ सहज रित्या मिळू शकतो.
मित्रांनो याचं बरोबर शिक्षणासाठी विद्यार्थ्यां सुद्धा शाळेतील शिष्यवृत्ती चा लभा घेण्यासाठी त्यात सहभागी होण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा असणे गरजेचे आहे. तर पहा मित्रांनो आज आपण घरबसल्या ऑनलाईन उत्पन्नाचे प्रमाणपत्र अगदी सोप्या पद्धतीमध्ये कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
उत्पन्नाच्या पुराव्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
Income Certificate Download
मित्रांनो येथे तुम्ही रेशनकार्ड, पाणी बिल, सातबारा,आधार कार्ड,पासपोर्ट मित्रानो तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून वापरला जाईल अशा विविध कागदपत्रां मधून तुम्ही कोणतेही एक कागद पत्र द्याव अगते Income certificate download
स्वयं घोषणापत्र :
पहा मित्रांनो आता या करिता तुम्हाला या अर्जासोबत सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जोडावा लागतो.
ओळखीचा पुरावा :
पाहा मित्रांनो तुम्ही आपले आधार कार्ड, , मतदान कार्ड,पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या कागदा पेकि कोणते पण एक कागद पत्र देऊ शकता.
मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी आयडी पासवर्ड टाकावा लागेल. मगं पुन्हा हे झाल्या नंतर आपल्याला इन्कम सर्टिफिकेटच्या पर्यायावर क्लिक करावे लागते. त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते मगं पुन्हा ती माहिती पूर्ण एका पाठोपाठ व्यवस्थित भरा आणि संलग्न सर्व सांगितलेली कागदपत्रे स्कॅन करा.
Income certificate download
आणि मित्रानो कागदपत्रांचे त्याचे आकार 75 kb ते 500 kb येवढे असावा. त्याच बरोबर तुम्हाला तुमची स्वाक्षरी फोटो अपलोड करावी लागेते. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन फी भरावी लागेते.
मित्रांनो तर आपण पाहिलो आहोत की उत्पन्नाचे प्रमाणपत्र आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कसे काढू शकतो मित्रांनो तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की पाठवा.