Hsc Result 2022 Date | 12th निकालाबाबत महत्वाची अपडेट, असा चेक करा निकाल

Hsc Result 2022 Date | 12th निकालाबाबत महत्वाची अपडेट, असा चेक करा निकाल

Hsc Result 2022 Date

Hsc Result 2022 Date : बारावीच्या विद्यार्थ्यांनाची यंदा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा झाली आहे. आता विद्यार्थ्यांचे लक्ष निकालावर लागले आहे. बारावीच्या निकालाबाबत महत्वाची अपडेट आली आहे. तर ही अपडेट जाणून घेऊया.

बारावीचे पेपर झाल्यानंतर शिक्षकांनी पेपर तपसाण्यासाठी नकार दिला. कारण शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासण्याचा नकार दिला होता. यामुळे यंदा बारावीचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता होती.

Hsc Result 2022 Date

निकाल उशिरा जाहीर होणार नाही. ठरलेल्या वेळेतच बारावीचा निकाल जाहीर होईल सांगण्यात आले. तसेच नेहमी प्रमाणे बारावीचा निकाल ऑनलाईन लागणार आहे. 

मिडिया रिपोर्टमध्ये बारावी निकालाच्या तारखेबाबत विविध दावे केले जात आहेत. काही मिडियाने जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होईल, तर काहींनी 10 जूनपर्यंत निकाल जाहीर होईल असा वेगवेगळा दावा मिडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

HSC Result 2022 Date Maharashtra Board

अनेक मिडिया आपला वेगवेगळा दावा करत आहे.‌ परंतु, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. (12th Result 2022 Maharashtra)

बारावीचे पेपर तपासण्याचे काम पूर्ण झालेले आहे. आता अंतिम मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे लवकरच बारावीचे निकाल जाहीर होऊ शकतात. हे निकाल ऑनलाईन लागणार आहे. निकाल कुठे व कसा चेक करायचा जाणून घेऊया.

HSC Result 2022 Maharashtra Board Link

खालील दिलेल्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहा 👇

या दिलेल्या वेबसाईटवर बारावीचा निकाल उपलब्ध होणार आहे. (HSC Result Website Maharashtra Board)

12th (बारावीचा) निकाल कसा चेक करावा
  • सर्वात अगोदर http://mahresult.nic.in/ ही वेबसाईट ओपन करा.
  • तुम्ही होमपेजवर आल्यानंतर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा रोल नंबर व इतर जी काही माहिती विचारली असेल ती माहिती भरा.
  • यानंतर ‘निकाल पहा’ बटणावर क्लिक करा.
  • महाराष्ट्र राज्य बोर्ड बारावीचा निकाल तुमच्यासमोर ओपन होईल. (12th Result 2022 Maharashtra Board Date)
HSC Result Maharashtra Board

जेव्हा बारावीचा निकाल लागेल, तेव्हा ही प्रक्रिया करून 12वी चा निकाल ऑनलाईन बघू शकता. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दिलेल्या वेबसाईटची लिंक सक्रिय होईल. पेपर तपासणीचे संपूर्ण काम 28 मे पर्यंत पूर्ण होईल, अशी बोर्डाला आशा आहे.

बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. विद्यार्थ्यांची निकालाबाबत उत्सुकता लागली आहे. तसेच निकालाबाबत विद्यार्थ्यांची धाकधूक देखील वाढलेली असेल.

तुम्हाला समजेलच असेल बारावीचा निकाल ऑनलाईन कसा चेक करायचा. ही माहिती पालकांसाठी व बारावीच्या विद्यार्थ्यांनासाठी महत्वाची आहे. आपण थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे नक्की शेअर करा.


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान भरा ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!