How To Check Cibil Score | आता 2 मिनिटात आपल्या बँकेचा Cibil Score चेक करा ! आपल्या मोबाईलवर

How To Check Cibil Score: कोरोना चा भयानक काळ गेल्यानंतर ही लोकांना आजपर्यंत वेगवेगळ्या. प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या मध्ये आर्थिक अडचणींचा तिढा मात्र अजूनही सुटला नाहीये.

अशावेळी लोक वेगवेगळे मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काही कारणास्तव बऱ्याच वेळा त्यांच्या हाती निराशा येत आहे. 

How To Check Cibil Score

कर्ज मिळवण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी येतात परंतु त्यातील येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे. आपला CIBIL Score कमी असणे. हा कर्ज मिळवण्यामधील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आपला CIBIL Score जर कमी असेल तर आपल्याला कर्ज मिळू शकत नाही.

आणि जर तुमचा Credit Score जर चांगला असेल तर तुम्हाला सहजरित्या कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळू शकते. अशा वेळी आपण आपल्या CIBIL Score ला मेंटेन करणे म्हणजेच सांभाळणे (How To Check Cibil Score) अतिशय गरजेचे आहे.

तुम्ही तुमचा CIBIL score कसा maintain करू शकता?:

जर तुम्ही एखाद्या संस्थेकडून घेतलेल्या तुमच्या कर्जाची परतफेड व्यवस्थित रित्या केली नाही म्हणजेच तुम्ही जर तुमच्या कर्जाच्या हप्त्याची तारीख चुकवली. त्या अगोदर तुमचा कर्जाचा हप्ता नाही भरलात तर तुमच्या CIBIL Score ला फटका बसू शकतो.

Ration Card Holders News

आपल्या मोबाईल वर CIBIL Scoreकसापहायचा येथे पहा

कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळवण्यासाठी तुमचा CIBIL Score म्हणजे Credit Score कमीत कमी 750 असायला हवा. तरच वित्तसंस्था तुमच्या वर कर्जासाठी पत्र आहात असा विश्वास ठेवते. जर तुमचा स्कोअर 750 पेक्षा कमी असेल तर तुम्ही कर्ज घेण्यासाठी पात्र ठरत नाहीत.

तर आज आपण याविषयीच म्हणजे आपला क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर कसा चेक करायचा हे आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत.

तुम्ही Credit Mantri हे ॲप्लीकेशन वापरून तुमचा क्रेडिट स्कोर चेक करू शकता तो  क्रेडिट स्कोर कसा चेक करायचा हे आपण या लेखांमधून पाहणार आहोत.

सर्वात प्रथम आपला मोबाईल ओपन करा आणि मोबाईल मध्ये प्लेस्टोर उघडा प्ले स्टोअर मध्ये जाऊन क्रेडिट Credit  Mantri हे Application Install करा एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर एप्लीकेशन ओपन करा

Ration Card Holders News

येथे पहा आपला Cibil Score कसा पहायचा येथे पहा 

 

Leave a Comment