Homemade Fertilizer For Crop Best | शेतातील गवत नष्ट करण्यासाठी घरच्या घरी बनवा तणनाशक कमी पैशात बेस्ट रिझल्ट पहा कस तयार करायचे ? 1

Homemade Fertilizer For Crop: नमस्कार सध्या शेतातील खर्च जास्त होत असल्याने शेती परवडत नाही. असे अनेक जणांचे म्हणणे आहे. शेतीतील औषध फवारणी असेल किंवा अन्य काही गोष्टीवर खर्च असेल हा जास्त होतो. त्यामुळे शेती करण्यास परवडत नाही असे अनेक जणांचे म्हणणे आहे.

यामध्ये शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे शेतातील तन बऱ्याचदा शेतामध्ये औषध फवारणी करून देखील तन मरत नाही. त्यामुळे शेतकरी सतत चिंतेत असतात. मात्र आम्ही सध्या तुम्हाला एक असे तन नाशक सांगणार आहोत. जे तुम्ही घरच्या घरी तयार करून शेतातील तन मारू शकता.

Homemade Fertilizer For Crop

सर्वात कमी किमतीयेत खत शेतकरी मित्रांनो आता तुम्ही सुद्धा अतिशय कमी किमतीत खते औषधे तसेच शेती उपकरणे विकत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेले हॅलो कृषी नावाचे ॲप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावे.

लागेल या ॲपवर तुम्हाला रोजचे बाजार भाव जमीन मोजणी सातबारा डाऊनलोड करणे हवामान अंदाज आधी सेवा मोफत दिल्या जातात. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअर वरून हॅलो कृषी डाऊनलोड करून घ्या.

मीठ आणि युरियाचे जालीम तननाशक

शेतकरी शेतामध्ये अनेक वेगवेगळ्या औषधे फवारतात मात्र तरीदेखील त्यांच्या शेतातील गवत नष्ट होत नाही. मात्र मीठ आणि युरियाचे जालीम (Homemade Fertilizer For Crop) त्यांना सेवक बनवले तर तुमच्या शेतातील तन झटपट जळू शकते. त्याचबरोबर तुमचा औषध खरेदी करण्याचा खर्च देखील खूप वाचत आहे. हे त्यांना तुम्ही अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

कसं बनवायचं हे तणनाशक

आता तुमच्याकडे जर 15 लिटरचा फवारणी पंप असेल तर त्यामध्ये तुम्हाला 300 ग्रॅम मीठ टाकायचे आहे. हे खडा मीठ म्हणजेच जाड मीठ तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे. त्याचबरोबर यामध्ये मूठभर युरिया देखील घालायचा आहे थोडक्यात 150 ग्रॅम युरिया घ्यायचा आहे.

हे आपण मिश्रण बनवणार आहेत. ते मिश्रण 15 लिटर पंपासाठी आहे. हे मिश्रण (Homemade Fertilizer For Crop) तयार झाल्यानंतर तुम्ही त्याची फवारणी करू शकता. अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे मिश्रण तयार होत आहे. त्यामुळे तुमचा वेळ देखील यासाठी जास्त जात नाही.

याची फवारणी करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी
  • तुम्ही जर कोणत्याही पिकावर हे औषध मारत असाल तर आपलं जे पीक आहे त्यावरही औषध गेलं पाहिजे.
  • याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे अन्यथा तुमच्या पिकाला याची इजा होऊ शकते.
  • शक्यतो पेरणी आधीच याचा उपयोग करावा आधी बांधवांच्या तानावर याचा उपयोग करावा.
  • आधी बांधावरच्या तालावर याचा प्रयोग करून बघा यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त खडा मीठ वापरा

Leave a Comment