Home Made Pesticides Best | रासायनिक कीटकनाशकाना करा बायबाय ! आता घरच्याघरी बनवा कीटक नाशके पहा हि सोपी पद्धत 1

Home Made Pesticides: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता शेती करायची म्हणलं की शेतीमध्ये पीक लावल्यानंतर आपल्याला त्या पिकाची खूप काळजी घ्यावी लागते. जसं की त्याला वेळेवर खत देणे पिकातील गवत व इतर कामे करणे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या पिकामध्ये झालेलं गवत. तर गवत हे आपल्या पिकामध्ये सतत होतच असते. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस त्यावर औषधे फवारणी फवारावी लागतात.

त्यामुळे आपल्याला शेतीचा खर्च हा परवडत नाही. तर आजच्या या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. की आपण हा आपल्या शेतातील पिकावर तन नाशक किंवा कीटकनाशक यावर होणारा खर्च कमी कसा करता येणार आहे. तरी यासाठी आज या लेखातून आम्ही तुम्हाला घरच्या घरी तननाशके कशी बनवायची हे सांगणार आहोत. त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Home Made Pesticides

तर आपल्याला आपल्या आसपासच्या वातावरणामध्ये अनेक झाडे किंवा वेली अशा असतात. ज्या आपल्या पिकाला खूप फायदेशीर असतात. ज्यामुळे आपण अतिशय कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये कीटकनाशके तयार करू शकतो. अशातच एक अतिशय उपयुक्त असलेले वृक्ष म्हणजे कडुलिंब कडूलिंबापासून आपण कीटकनाशके व विविध खते तयार करू शकतो. त्यामुळे आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. की आपण कडीलिंबापासून ही कीटकनाशके कशी तयार करू शकतो.

जर आपण घरगुती उपयोगामध्ये कडुलिंबाच्या तेलाबाबत बोललो होतो. तर आपण अनेक किटकावर नियंत्रण ठेवतो परंतु अनेक वेळा असे घडते. की चांगल्या (Home Made Pesticides) प्रतीचे कडुलिंबाचे तेल उपलब्ध नसते आणि जे उपलब्ध असते. ते किटकांवर परिणामकारक नसते.

अशा परिस्थितीत शेतकरी निंबोळी पासून सेंद्रिय कीटकनाशके तयार करू शकतात. उन्हाळी हंगामात कडूलिंबाच्या झाडावरून निंबोळी पडू लागते. जी शेतकरी गोळा करून वाळू शकतात त्यापासून होऊन आपण सेंद्रिय कीटकनाशके तयार करू शकतो. ज्याचा चांगला फायदा देखील होतो.

कीटकनाशके तयार करण्यासाठी कोणते साहित्य लागते

हे सेंद्रिय कीटकनाशक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारी घटक. म्हणजे पाच किलो निंबोळी वीस लिटर कोमट पाणी 200 मिली लिक्विड डिटर्जंट आणि फिल्टरिंग साठी सुती कापड या प्रक्रियेत आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. जर तुम्हाला या कीटकनाशकांची (Home Made Pesticides) पिकावर फवारणी करायची असेल. तर फवारणीच्या एक दिवस आधी कडुलिंबाचे तेल तयार करा तर तुम्हाला याचा चांगला फायदा होईल.

हे करण्यासाठी प्रथम निंबोळी पावडर बनवा आता त्यात कोमट पाणी घालून चांगले. मिसळ मिक्स केल्यानंतर हे द्रावण रात्रभर असेच ठेवावे. रात्रीच्या वेळी या अधून मधून रावण ढवळत राहिल्यास ते अधिक चांगले होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी हे द्रावण सुती कपड्याने गाळून घ्या. आता या द्रावणात लिक्विड डिटर्जंट घाला आणि चांगले मिसळा. त्यानंतर हे तयार होईल त्यानंतर तुम्ही याची फवारणी करू शकता.

Leave a Comment