Hiravi Mirchi Bajarbhav Aajcha | मिरची बाजारभाव आजचे | आजचे हिरवी मिरची

Hiravi Mirchi Bajarbhav Aajcha :-नमस्कार सर्वांना राज्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे. खासकरून हिरवी मिरची उत्पादक शेतकऱ्यांना हिरवी मिरची ही आनंददायी तसेच फायदेशीर ठरत आहे. कारण हिरवी मिरचीचा दररोज दरामध्ये फरक किंवा दर पोहोचली आहे. तर अशाच हिरवी मिरची बाजारभाव बद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. की राज्यातील सर्व बाजार समितीतील कोणत्या. बाजार समितीत सर्वधिक हिरवी मिरची बाजार भाव मिळाला आहे. आणि सर्वात कमी हा हिरवी मिरची बाजारभाव कुठे मिळाला आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा आणि इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका.

Hiravi Mirchi Bajar bhav Aajcha

हिरवी मिरची भाव जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
24/05/2022
कोल्हापूर क्विंटल 68 2000 3000 2500
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 90 2000 3000 2500
खेड-चाकण क्विंटल 255 5000 8000 6500
भुसावळ क्विंटल 7 5 000 5000 5000
सातारा क्विंटल 61 3000 7000 5000
पलूस क्विंटल 5 3000 3500 3200
राहता क्विंटल 16 1500 4500 3000
पुणे लोकल क्विंटल 721 2000 5000 3500
पुणे- खडकी लोकल क्विंटल 4 3000 3500 3250
पुणे-मोशी लोकल क्विंटल 60 3000 4000 3500
कराड लोकल क्विंटल 24 2500 3000 3000
कामठी लोकल क्विंटल 5 3000 4000 3800

 


📢 महत्वाची सूचना :- शेतकरी बांधवांनो आपला कोणताही शेतमाल बाजारात येण्यापूर्वी किंवा. घेऊन जाण्यापूर्वी बाजार समिती येथे संपर्क करून आपला शेतमाल हा बाजारात नेवा कारण बाजार भाव दररोज कमी. किंवा जास्त होत असतात

Hiravi Mirchi Bajarbhav Aajcha | हिरवी मिरची बाजार भाव | मिरची बाजारभाव आजचे | आजचे हिरवी मिरची बाजार भाव | mirchi bhav today maharashtra


📢 कांदा चाळ अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!