Havaman Andaj Today | राज्यामध्ये या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा मिळाला

Havaman Andaj Today | राज्यामध्ये या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा मिळाला

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today : नमस्कार मंडळी आम्ही आपल्यासाठी राज्यातील पुढील हवामान कसे असणार आहे. या विषयी माहिती घेऊन आलो आहे. मंडळी आपल्याला दिसतच असेल की वातावरण हे बदलेल आहे. आणि या बदललेल्या वातावरण शेतकऱ्यांसाठी खूप मोठं नुकसान घेऊन येऊ शकत. कारण येणाऱ्या पुडील काही तासा मध्ये रजयतील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. चला तर बघू या कोणत्या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आणि आपल्याकडे कसे वातावरण राहणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Havaman Andaj Today 2022

आसानी’ चक्रीवादळाने आपले भयंकर रूप दाखवून लोकांवर परिणाम करण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाचे कार्यालय (IMD) म्हणते की त्याच्या किनारपट्टीजवळ आल्यावर पुन्हा उत्तर-पूर्व दिशेने वळण्याची आणि चक्रीवादळात कमकुवत होण्याची शक्यता आहे. ‘असानी’ पूर्व किनार्‍याकडे सरकल्यामुळे बाधित भागात 120 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस पडत आहे. वादळामुळे प्रभावित भागात जाणारी अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. हवामान खात्याच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, ‘आसानी’ आज रात्री उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचल्यावर ते चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे.

राज्यातील हवामन कसे असणार 

राज्यात एकीकडे कमालीची वाढणारी उष्णता तर दुसरीकडे पाऊस अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढले काही दिवस मुसळधार पाऊस होऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. या महिन्याच्या तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.

या  जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा 

पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 13 मे रोजी पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्येही 13 मे पर्यंत पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बागायदारांना मोठी नुकसान होऊ शकतं. राज्यमध्ये काही ठिकाणी हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या पावसाचा सर्वात जास्त परिणाम हा शेतकऱ्याना होणार आहे कारण शेतकऱ्यांचे जे पिके शेतामध्ये आहे ते जर ओले झले किंवा गारपीट झाली तर त्यांच्या (Havaman Andaj Today) हातात काही लागणार नाही


📢 रासायनिक खताचे 2022 साठी नवीन दर जाहीर :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी मिळणार ३ लाख अनुदान  :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!