Havaman Andaj Today Maharashtra | राज्यात या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा पंजाबराव डख यांचा अंदाज

Havaman Andaj Today Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आत्ताच पंजाबराव डख यांनी आपला नवीन हवामान अंदाज हा जाहीर केला आहे. आपल्या राज्यामध्ये सध्या मादोस चक्रीवादळामुळे पावसाची स्थिती बनत आहे.

या चक्रीवादळामुळे सर्व महाराष्ट्रभर जवळजवळ पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील गाथा ही कमी झाला आहे राज्यात तापमानातही बऱ्याच प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील थंडी कमी होऊन गर्मी होण्यास सुरुवात झाली आहे तर हा हवामान अंदाज काय आहे.

व कोणत्या जिल्ह्यांना या ढगाळ वातावरणाचा फटका बसणार आहे. किंवा रब्बी पिकांना याचा फटका बसणार आहे. तर हे आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा जेणेकरून तुम्हाला हवामानाविषयी सविस्तर माहिती मिळेल.

Havaman Andaj Today Maharashtra

त्यासोबतच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हेही सांगितले आहे. की 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान पाऊस हा भाग बदलत बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पडणार आहे. निश्चितच हा पाऊस असणार आहे. या पावसामध्ये कडकडाटासह कोसळणार आहे.

पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याची दिली सूचना 

त्यामुळे शेतकऱ्यांना सावध राहण्याची पंजाबराव डख यांनी विनंती केली आहे. तसेच राज्यात गाळप हंगाम सुरू असल्याने ऊस तोडणी मजुरांनी आपले संरक्षण करावे. असे देखील यावेळेस पंजाबराव यांनी सांगितले आहे.

राज्यात काही ठिकाणी

राज्यात काही ठिकाणी रब्बी पिकाची पेरणी झाली असून अजूनही बऱ्याच ठिकाणी रब्बी पिकाची पेरणी ही चालू आहे. आणि आता अशातच अवकाळी पावसाची शक्यता पाहता.

खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामा देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे असेही पंजाबराव डख साहेब यांनी सांगितले आहे.

या जिल्ह्यामध्ये पडणार अवकाळी पाऊस पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment