Havaman Andaj Maharashtra | राज्यात पावसाचं आगमन, या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार

Havaman Andaj Maharashtra: उन्हाळा संपण्यातच आलेला आहे, पावसाळ्याला सुरू होण्याची लक्षणे दिसू लागली आहे. आता लोकांचे लक्ष मान्सूनकडे लागले आहे. मात्र यामध्ये सर्वात अगोदर शेतकऱ्यांना मान्सून कधी येणार याची आतुरता असते. कारण जून मध्ये शेतकऱ्यांना पेरणी करावी लागते.

मान्सून गती वेगाने असल्यामुळे यंदा पाऊस लवकर येणार आहे. ज्या शेतकऱ्यांची शेतीची मशागत करायची राहिली त्या शेतकऱ्यांनी लवकर शेतीची मशागत करून घ्यावी. यंदा चांगला पाऊस देखील असणार आहे. (Punjab Dakh Havaman Andaj)

Havaman Andaj Maharashtra

मान्सूनची गती वेगाने असल्यामुळे 24 तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मान्सूनचे वेध‌ लागलेले असते. कारण जून महिना हा पेरणीचा हंगाम असतो.

राज्यात पावसाचं आगमन होणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे. तर काही जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार. तर याबाबतचा हवामान अंदाज जाणून घेऊया.

हवामान अंदाज महाराष्ट्र

अनुकूल परिस्थितीमुळे नैऋत्य मोसमी वारे अंदमान समुद्र निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात सोमवारला आगमन होऊन येत्या 24 तासांत मोसमी पाऊस अंदमानात दाखल होईल. असा भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

महाराष्ट्रात मात्र काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असल्याने हवामान विभागाने सांगितले. येत्या 5 दिवसांत, जोरदार वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पवसाची शक्यता वर्तवली आहे.

या भागात पाऊस पडणार

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या 9 जिल्ह्यांत 16 ते 19 मे पर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Punjab Dakh Weather Report)

9 जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे. तसेच 4 जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामानाची माहिती शेतकऱ्यांनासाठी तसेच इतरांनासाठी देखील महत्वाची आहे. आपण थोडासा वेळ काढून ही माहिती पुढे नक्की शेअर करा.


📢 कडबा कुट्टी मशीन योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर करण्यासठी मिळतंय ३ लाख रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!