GST calculator maharashtra | 18 जुलै पासून राज्यात वाढणार शिक्षण व खाण्यापिण्याच्या वस्तू चे भाव

GST calculator maharashtra | 18 जुलै पासून राज्यात वाढणार शिक्षण व खाण्यापिण्याच्या वस्तू चे भाव

GST calculator maharashtra

GST calculator maharashtra: नमस्कार देश भरातील नागरिक हे महागत्या भाव वाढीने त्रस्त असलेल्या नागरिकांना सरकारने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आता देश भारतामध्ये मुलांच्या शिक्षणापासून ते खाण्या पिण्याच्या वस्तू पर्यंत सर्व वस्तू चे भाव वाढणार आहे. चला तर नेमके असे काय घडणार आहे.

की किंवा शासनाने असा कोणता निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला या महागाई च्या काळात हे आणखी धक्का बसणार आहे. चला तर पाहू की नेमके कोणकोणत्या वस्तूंचे भाव वाढणार आहे. हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

GST calculator maharashtra

सरकार आता पुन्हा सर्व सामान्य जनतेवर जीएसटी चा बॉम्ब फोडणार आहे. आणि याच परिणाम तुम्हाला येणाऱ्या 18 जुलै पासून दिसणार आहे. 18 जुलै पासून खाण्यापाण्यातील काही वस्तूंचे भाव हे वाढणार आहेत. म्हणजे त्यावर जीएसटी लागू होणात आहे. याचा सरळ असर हा जनतेच्या खिशावर होणार आहे. चला तर पाहू की नेमक्या कोणत्या वस्तूंचे भाव हे वाढणार आहे.

18 जुलैपासून सर्वसामान्यांना महाग महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. जीएसटी परिषदेने दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूवर जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. काही वस्तूही काढून घेण्यात आली आहे. तर काही वस्तू जीएसटी दरात वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच 18 जुलैपासून तुम्हाला महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

क्न्त्या वस्तूच्या वाढणार किमती 

सरकार देणार झटका 18 जुलैपासून सरकारने पॅकेज केलेले आणि समतोल पदार्थ मासे दही, पनीर, लस्सी, मध, मखन, सोयाबीन, वटाणे, गहू, धान्य, पुफ, केलेला तांदूळ यासारख्या पदार्थांवर 5% जीएसटी लावण्यात चा निर्णय हा शासनाने घेतला आहे.

ही उत्पादन आतापर्यंत जीएसटीच्या कक्षेत नव्हते परंतु 18 जुलैपासून त्यांच्यावर जीएसटी लागू होणार आहे. म्हणजेच जीएसटी लागू झाल्यानंतर या खाद्यपदार्थांच्या किमती वाढतील. याशिवाय मास, मासे, दही ,चीज आणि मध यासारखी पदार्थ मागणार आहेत.

किती टक्के लागणार GST

जेवण मिळणे देखील महाग आहे. असे नाही की फक्त अन्न महा होईल पण 18 जुलैपासून सरकारने हॉटेल रूमवरील जीएसटी 12% केला आहे. जीएसटी कौन्सिलच्या निर्णयानुसार 1000 पेक्षा कमी भाडे. असलेल्या खोलांवर तुम्हाला बारा टक्के जीएसटी आकारला जाईल.

यामध्ये फक्त खाद्यपदार्थाचेच नाही तर खाद्यपदार्थ व्यतिरिक्त ही काही वस्तूंचे भाव वाढणार आहेत. यामध्ये चाकू पेन्सिल शॉपनर एलईडी दिवे आर्ट आणि ड्रॉईंग उत्पादनावर 18% जीएसटी लागणार आहे. त्याचवेळी टेट्रापॅगच्या बँकेच्या चेकच्या सेवेवर अठरा टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.


📢 खरीप पिक विमा 2022-23 सठी ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!