Grass Cutting Machine: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. की गवतावर तन नाशक न मारता आपण आपल्या शेतातील गवताचा नायनाट किंवा त्याची कोळपणी कोणत्या प्रकारे करू शकतो. जर आपण आपल्या शेतामध्ये गवत काढण्यासाठी या पद्धतीचा वापर केला. तर जे काम आपल्याला दिवसभर जाणार होते.
ते काम आपण फक्त एका तासात करू शकतो. तर आपण कोणत्या पद्धतीचा व यंत्राचा वापर करू शकतो. जेणेकरून आपण आपल्या दिवसभराचं काम एकाच तासांमध्ये करू शकतो. ते पाहण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.
Grass Cutting Machine
पावसाळ्यात फळबागे तसेच बांधावर गवताची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे यांनी शेतकरी ही गवत नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशकांचा वापर करतात. फळबागे तन नाशकांची फवारणी करत असताना ते त्यांना शक्ती कावर व फळावरही पडले जाते.
त्यामुळे पानावर व फळावर डाग पडतात तसेच अनेक शेतकरी मजूर लावून ते गवत काढले जाते. या दोन्ही पद्धतीमध्ये शेतकऱ्याचा मोठा खर्च होतो. मात्र आज आपण असे एक यंत्र पाहणार आहोत. की ज्यामुळे तणनाशकाचा वापर करायची गरज पडणार नाही.
सर्वात कमी किमतीत शेती उपकरणे कुठे मिळतील
शेतकरी मित्रांनो आता शेती उपकरणे खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या स्वतःची व्यासपीठ बनवण्यात आले आहे. शेती उपकरणे सर्वात कमी किमतीत विकत घ्यायचे असेल तर गुगल प्ले स्टोअर नावाचा मोबाईल ॲप इंस्टॉल करा.
येथे अनेक प्रकारची भन्नाटुक करणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हॅलो कृषी या ॲपवरून तुम्ही कमी किमतीत शेती उपयोगी उपकरणे सहज (Grass Cutting Machine) विकत घेऊ शकता. यासोबत जमीन मोजणी, सातबारा डाऊनलोड, करणे रोजचे बाजारभाव चेक करणे आधी सेवा या ॲपवर मोफत दिल्या जातात.
हॅलो कृषी ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
मशीनची किंमत
ही मशीन फोर स्ट्रोक मशीनची किंमत साधारण दहा हजार रुपये इतकी आहे. ही मशीन पेट्रोलवर चालणारी असून तीन ते साडेतीन लिटर पेट्रोलमध्ये एक एकरचे गवत कापता येते. या मशीनला पेट्रोल साठी एक व ऑइल साठी एक असे दोन टॅंक आहेत. मशीनला बेल्ट असल्यामुळे हे मशीन पाठीवर अडकवून एक व्यक्ती ही मशीन चालवू शकतो.
मशीनच्या पुढे गवत कापण्यासाठी नायलॉनची दोरी जोडलेली असते. मशीन चालू केल्यानंतर ही दोरी फिरते या दोरीने गवत कापले जाते. या मशीनचा वापर आपण बांधावरील (Grass Cutting Machine) गवत कापण्यासाठी करू शकतो. त्यामुळे रासायनिक तन नाशकांचा वापर न करता. शेतकऱ्यांना फळबागेत तसेच बांधावरील गवत कापता येते.
2 thoughts on “Grass Cutting Machine Best | आता गवतावर तननाशक मारण्याची गरज नाही हे मशीन करेल दिवसभराचे काम 1 तासात पहा सविस्तर माहिती”