कोणते दाखले मिळणार
जन्म- मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, असेच मेट उताऱ्यावर, अर्ज करता येईल मिळकतींना लागणारा कर घरबसल्या भरता येणार आहे. भरलेल्या कराची स्थिती यावर बघता येणार आहे.
घरबसल्या मिळणार दाखले
ॲपमुळे घरबसल्या दाखले मिळणार आहे. विविध कर आकारणीची ऑनलाइन सुविधा मिळेल यातून थेट ग्रामपंचायतच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.
मोबाईल ॲप कसे इन्स्टॉल कराल
मोबाईल ॲप कसे इन्स्टॉल कराल प्लेस्टोर वरून हे ॲप डाऊनलोड केल्यावर. नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी ही माहिती भरून नोंदणी करावी. त्यानंतर युजरनेम पासवर्ड प्राप्त होईल ग्रामपंचायत निवडावी त्यानंतर दाखले व प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येईल.