Gram Panchayat Online Portal | नागरिक हो आता आपल्या ग्राम पंचायतीमधील सर्व दाखले पहा मोबाईलवर ! पहा सविस्तर माहिती

Gram Panchayat Online Portal: नमस्कार आजच्या आई आले का म्हणते आपण पाहणार आहोत. आपल्या गावातील ग्रामपंचायत मधील जे काही दाखले असतात. ते आपण आपल्या मोबाईलवर घरबसल्या कशी मिळवू शकतो किंवा डाऊनलोड करू शकतो.

याविषयी आपण या लेखांमध्ये माहिती घेणार आहोत. त्यासाठी सरकारने एक नवीन असे निर्माण केले आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीमधील सर्व दाखले मिळवता येतील. सविस्तर माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.

Gram Panchayat Online Portal

महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या विविध प्रकारचे दाखले. परवाने यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी महाइग्राम सिटीजन कनेक्ट विकसित केले आहे.

हे मोबाईल app कसे लॉगइन करायचे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावरून ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयातून मिळणाऱ्या विविध सेवांसाठी अर्ज घरबसल्या करता येणार आहे.

ग्रामपंचायतच्या (Gram Panchayat Online Portal) कार्यालयातून मिळणारा जन्मदाखला, विवाहित नोंदणी दाखला, मालमत्तेसंबंधीचे उतारे, तसेच घरपट्टी, पाणीपट्टी, कर भरणा करायचे असल्यास ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज राहणार नाही.

यासाठी महाराष्ट्र सरकारने

यासाठी महाराष्ट्र सरकारने ॲप सुरू केले आहे यापूर्वी नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये चक्र मारावे लागत होत्या.

या ॲपच्या साह्याने कोणती कोणती कागदपत्रे ऑनलाईन मिळवता येईल येथे पहा 

पण आता या ॲपच्या साह्याने शेतकरी ही घरबसल्या ग्रामपंचायत विषयी कोणतीही योजना आलेली असेल. किंवा आणखी काही काम असेल तर ते आपल्या मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.

तर आता या ॲप मध्ये आपल्याला कोणकोणते प्रमाणपत्र डाऊनलोड करता. येतील व कोणकोणत्या सुविधांचा यावर लाभ मिळवता येईल हे आपण खाली पाहणार आहोत.

ॲप डाउनलोड कसा व कुठून करायचा येथे पहा 

Leave a Comment