Govt Schemes Maharashtra Best | शेतकरी पुत्रांनो, संधी सोडू नका ! सरकार देतेय ड्रोन चालवण्याकरता परवाना, मिळेल 75 टक्के अनुदान; लगेच लाभ घ्या

Govt Schemes Maharashtra: जर तुम्ही शेतकरी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण देशात मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या योजना राबवत आहे. यामुळे शेती करणे आता सोप्पे होत आहे.

आता काही दिवसापासून शेतामधील असणाऱ्या पिकांवर फवारणी करीता ड्रोन विमानांचा वापर होत आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या ड्रोन चा वापर भरपूर प्रमाणात होणार असल्याचे दिसून येत आहे.

Govt Schemes Maharashtra

हे ड्रोन चालवायचे असेल तर विमान परवानाही आवश्यक असतो. आता सरकारकडून शेतकऱ्यांना तसेच शेतकरी पुत्रांना ड्रोन चालवण्याकरता परवाना दहा वर्षांसाठी दिला जाणार असल्याचे सरकारकडून समजते आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे असणारे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील आणि CAST प्रकल्पामधील प्रमुख संशोधक त्याच बरोबर संशोधन केंद्रातील विद्यार्थी यांच्यामार्फत कार्यशाळा आयोजित केली आहे.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे हि योजना 

या कृषी विद्यापीठामध्ये सुमारे 250 लोकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आहे. कार्यशाळेमध्ये 40 शेतकरी पुत्रांना (Govt Schemes Maharashtra) पायलटचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे.

या योजनेच्या अंतर्गत 18 वर्षे पूर्ण असलेल्या तसेच 65 वर्षे पेक्षा कमी वय असलेल्या शेतकरी मुलांना ड्रोन पायलटचे प्रशिक्षण देण्याचा निर्णयही घेतला आहे. या कृषी विद्या पीठाने घेतलेल्या कार्यशाळेत ड्रोनसाठी विद्यार्थ्यांना 40-70 टक्क्यांपर्यंत सबसिडी सुद्धा देण्यात येणार आहे.

ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांना

ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांना धरणापर्यंत पोचता येईल. त्याचबरोबर संपूर्ण शेती मधून फेरफटका सुद्धा मारता येईल. शेतकऱ्यांना शेतात खत, पाणी ,औषधे हे सर्व एकाच वेळी पिकाला देता येईल. ड्रोनच्या आधारे देशातील शेतकऱ्यांना आपला वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाचवता येईल.


📢 कडबा कुट्टी म्माशीन साठी शासन देणार 20 हजार अनुदान :- येथे पहा  

📢 कांदा चाल अनुदान योजना नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment