Government Scheme for Wife | तुमचे लग्न झाले आहे का? तर मग या योजनेत उघडा खाते महिन्याला मिळतील 45 हजार रु

Government Scheme for Wife | तुमचे लग्न झाले आहे का? तर मग या योजनेत उघडा खाते महिन्याला मिळतील 45 हजार रु

Government Scheme for Wife

Government Scheme for Wife: केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, ज्या सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरत आहे. योजनांचा लाभ घेऊन नागरिक आपलं आयुष्य सोपं करण्याचं प्रयत्न करतात. अशा अनेक प्रकारच्या योजना आहे, ज्याचा लाभ घेऊन पुढील भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

Government Scheme for Wife

तुम्ही बचत करण्याचा विचार करत असाल, तर यासाठी अनेक बचत योजना आहेत. जर तुम्हाला वृद्धापकाळ सुरक्षित ठेवायचा असेल, तर यासाठी देखील उत्तम योजना आहेत. जर तुम्हाला पत्नीच्या नावे गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी देखील योजना आहे. त्या योजनेची माहिती या लेखात जाणून घेऊया.

‘नॅशनल पेन्शन स्कीम’

तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक करायची असेल, तर यासाठी एक जबरदस्त योजना आहे. पत्नीच्या नावे छोटीशी गुंतवणूक करून दरमहा 45 हजार रुपये पेन्शन मिळेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खाते उघडावे लागेल. या योजनेतंर्गत नियमितपणे तुमचे उत्पन्न चालू राहील, म्हणजेच तुम्हाला नियमित पेन्शन मिळेल.

हेही वाचा : पीएम किसान मानधन योजने अतर्गत शेतकऱ्याला दर वर्षी मिळणार 36 हजार रु येथे पहा माहिती 

Government Scheme for Wife

तर यासाठी तुम्हाला ‘नॅशनल पेन्शन स्कीम’मध्ये (NPS) खाते उघडावे लागेल. NPS मध्ये खाते उघडल्यानंतर तुमच्या पत्नीला 60 वर्षें पूर्ण झाल्यानंतर एकरकमी रक्कम मिळेल. तसेच यासोबतच पेन्शनच्या स्वरूपात दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार NPS खात्यात दर महिन्याला किंवा वार्षिक पैसे जमा करू शकता.

तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर 1 हजार रुपयांत NPS खाते उघडू शकता. NPS खाते हे वयाच्या 60 व्या वर्षी परिपक्व होते. आत्ताच्या नवीन नियमानुसार, तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही पत्नीच्या वयाच्या 65 व्या वर्षांपर्यंत हे खाते चालवू शकता.

‘या’ योजनेत सर्वात चांगली सुविधा आहे. NPS खात्याद्वारे तुम्ही तुमच्या पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळायला हवे हे देखील तुम्ही ठरवू शकता. जेव्हा तुमची 60 वर्ष पार करेल, तेव्हा पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

हेही वाचा : 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे पहा संपूर्ण माहिती 

दरमहा 45 हजार रुपये मिळतील

समजा, सध्या तुमच्या पत्नीचं वय 30 वर्षे आहे. जर आतापासून तुम्ही पत्नीच्या नावे दर महिन्याला 5 हजार रुपये गुंतवले, तर त्या गुंतवणुकीवर दरवर्षी 10 टक्के रिटर्न मिळतात. तसेच पत्नीच्या वयाच्या 60 व्या वर्षी एकूण 1.12 कोटी रुपये असतील. त्यातील 45 हजार लाख परत मिळतील. तसेच आयुष्यभर दर महिन्याला 45 हजार रुपये पेन्शन मिळत राहील.

तर ‘या’ योजनेत पत्नीला नावे गुंतवणूक करून दरमहा 45 हजार रुपये पेन्शन मिळत राहील. तर या योजनेमुळे नक्कीच फायदा होईल. या योजनेची माहिती पत्नींना माहिती असणं आवश्यक आहे. ही माहिती पुढे नक्की शेअर करा.


📢 गुगल देणार विद्यार्थिनीना देणार 74 हजार रु स्कॉलरशिप :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देणार 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!