Government New Service | शेतकऱ्यांना आपला माल विकत येणार घरबसल्या

‘ई-नाम’ ॲपमध्ये शेतकऱ्यांना मिळणार या सुविधा
 • कृषी उत्पादनांची चाचणी
 • व्यापार
 • पेमेंट सिस्टम
 • लॉजिस्टिक्स
 • साफसफाई
 • प्रतवारी
 • वर्गीकरण
 • पॅकेजिंग
 • स्टोअरेज
 • विमा
 • माहिती प्रसार
 • पीक अंदाज
 • हवामान अंदाज

‘ई-नाम’ ॲपच्या साहाय्याने घरी बसून शेतकरी दुसऱ्या राज्यात शेतमाल विकू शकणार आहे. तसेच शेतमालाला या सुविधेमुळे चांगला भाव मिळू शकेल. शेतकऱ्यांना या ॲप्लिकेशनमध्ये जबरदस्त आणि फायद्याच्या सुविधा मिळणार आहेत. ही महत्वपूर्ण माहिती पुढे शेतकऱ्यांना नक्की पाठवा.

Back to top button
error: Content is protected !!