Government Land Measurement | सरकारी जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा येथे पहा ! सविस्तर माहिती

Government Land Measurement: नमस्कार अनेकदा आपल्या सातबारे जितकी शेतजमीन नमूद केली आहे. तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतो. त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं की काय अशी शंका त्यांच्या मनात येते.

ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची शासकीय पद्धतीने मोजणी करणे. हा पर्याय त्यांच्यासमोर असतो. आता आपण शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करावा. त्यासाठी काय कागदपत्र लागतात मोजणी करण्यासाठी किती शुल्क आकारला जातो. आणि सरकारची इ मोजणी प्रणाली काय आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Government Land Measurement

एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास एक हजार रुपये येतात. तातडीच्या मोजणीसाठी दोन हजार रुपये तर अति तातडीच्या मोजणीसाठी 3000 रुपये शुल्क आकारला जात त्यामुळे मग किती कालावधीत मोजणी करून हवी आहे. यानंतर शेतकरी तशी माहिती कालावधी या मध्ये लिहून शकतात.

सविस्तर अर्ज कसा करायचा आहे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उद्देश ही आपण पर्याय समोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश्य लिहायचा आहे. जसं की शेतजमिनीची हद्द जाणून घ्यायची आहे कोणी बांधावर अतिक्रमण केले आहे. का हे पाहायचे आहे असा आपला उद्देश शेतकरी लिहू शकतात.

जमीन मोजणीचा अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात  येथे पहा 

जमिनीचे सहधारक म्हणजे

त्यानंतर चौथा पर्याय सातबारा उतारा प्रमाणे जमिनीचे सहधारक म्हणजे जागत क्रमांकाची मोजणी आणायची आहे. त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असेल तर. त्याची नाव पत्ता आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांची संमती आहे.

अशा संमती दर्शक सह्या आवश्यक असतात त्यानंतर पाचवा पर्यायात लगतचे. कब्जेदार यांची नावे यांनी पत्ता लिहायचा आहे. यात तुमच्या शेताच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशांना ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे. त्या शेतकऱ्यांचं (Government Land Measurement) नाव आणि पत्ता त्या दिशेसमोर लिहायचा आहे. सगळ्यात शेवटी सहाव्या पर्याय समोर अर्जासोबत जोडलेली कागदपत्रांचे वर्णन दिलेले आहे.

सरकारी जमीन मोजणीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment