Government Jobs | देशभरात सरकारी नोकरी ची संधी 10 लाख पदावर होणार भारती

Government Jobs | देशभरात सरकारी नोकरी ची संधी 10 लाख पदावर होणार भारती

Government Jobs

Government Jobs : नमस्कार युवकानो आता तयारीला लागा कारण केंद्र सरकारकडून तब्बल 10 लाख कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. त्या मुळे आता नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ही भरती देशभरात विविध पदावर होणार आहे त्यासाठी आता तयारीला लागा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच देशभरामध्ये नोकरी बाबत घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशामध्ये दीड वर्षात तब्बल दहा लाख सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

ज्यामध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे. की पुढील दीड वर्षांमध्ये राज्यात सरकारी नोकरी करण्यासाठी दहा लाख कर्मचाऱ्यांची भरती सरकारकडून करण्यात येणार आहे.

Government Jobs

एक ट्विट नुसर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालया मधील कर्मचाऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. आणि पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये दहा लाख कर्मचाऱ्यांची भरती सरकार कडून करण्यात यावी असे निर्देश दिले आहे.

भारतात कोरोना काळात बेरोजगारांची संख्या म्हणजे दर वाढला होता. नंतर अर्थव्यवस्थेला गती येत असल्याचे दिसून येत आहे. तर नोकऱ्यांमध्ये ही वाढ  होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर सरकारी पदासाठी अभ्यास करणार्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. पुढील दीड वर्षात दहा लाख उमेदवारांची सरकारी भरती होणार आहे.

सरकारी नौकरी नोटिफिकेशन

भारत सरकारचा म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी चा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने सरकारी नोकरीचा अभ्यास करणार्‍यांना आणखी जोमाने अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देत.

राज्यांमध्ये 1000000 उमेदवारांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 सुरु आजच करा ऑनलाईन अर्ज :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!