Government Bank List RBI Best | नागरिक हो तुम्हाला माहित आहे का ? आपले पैसे कोणत्या बँकेत जास्त सुरक्षित आहेट | तर येथे पहा 1

Government Bank List RBI: आरबीआय ने नुकतीच सुरक्षित बँकेची यादी प्रकाशित केली आहे.  यासोबतच आरबीआयने हे देखील स्पष्ट केले की कोणत्या बँकेत नागरिकांचे पैसे अधिक सुरक्षित आहेत.

Government Bank List RBI

आरबीआय द्वारे घोषित करण्यात येणाऱ्या सुरक्षित बँकांना D-SIB Bank असे देखील म्हटले जाते. government bank list आरबीआय दरवर्षी अशा बँकांची यादी घोषित करते ज्या बँका जर बुडाल्या तर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर या बँकांना तोट्यात येऊ दिले जात नाही.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

अशा बँकांची निवड कशी केली जाते तसेच हे कसे माहीत केले जाईल की या बँकांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. तसेच अशा प्रकारची सुरक्षित बँकेची यादी तयार करण्याची आवश्यकता कधी भासली याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

कोणत्या बँक आहे

2008 मध्ये जेव्हा जागतिक मंदीचा काळ होता त्यावेळेस देशातील मोठमोठ्या बँक देखील तोट्यात जाऊ लागल्या. त्यावेळेस या गोष्टीची आवश्यकता भासू लागली की अशा काही बँकांची यादी तयार करावी.

आपले पैसे सरकारच्या कोणत्या बँकेत सुरक्षित राहतील येथे पहा 

की ज्या बँका मंदीच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करतील त्यांना सरकार तोट्यातून वाचवण्यासाठी रणरीती तयार करेल.


📢 पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा मिळणार फायदा :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment