Good Big News Farmer Best | वीजबिलाच टेंशन मिटणार ! शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन 1

Good Big News Farmer :- शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना मोटार वापरल्यामुळे खूप जास्त प्रमाणात वीजबिल भरावं लागतं. मात्र यावर सरकारने तोडगा काढला आहे. आता शेतकऱ्यांचे वीजबिलाचे टेंशन मिटणार आहे.

शेतकरी अत्यंत कमी खर्चामध्ये सरकारच्या सौर पंप योजनेचा लाभ घेऊ शकता आणि त्यासोबतच तुमच्या वीजबिलातही बचत करू शकता. शेतकऱ्यांना सगळ्यात आधी https://www.india.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन लॉगइन करावे लागणार आहे. या ठिकाणी शेतकरी योजनेसाठी फॉर्म भरू शकतात.

Good Big News Farmer

याठिकाणी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्र आणि आधार कार्ड जमा करावे लागेल. यासोबत बँकेचे डिटेल्सही जोडणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. राहिलेले 30 टक्के बँकेच्या माध्यमातून शेतकरी कर्ज घेऊ शकतात.

सौरउर्जेवर चालणारा पंप

शेतकऱ्यांनी सौरऊर्जेवर चालणारा पंप बसवला आणि त्यांच्याकडे वीजबिल किंवा डिझेलवर चालणारी मोटर असेल तर डिझेलचा पूर्णपणे खर्च कमी होईल.

Good Big News Farmer
Good Big News Farmer

📢 खरीप पिक विमा 2022-23 सठी ऑनलाईन अर्ज सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी मिळतंय 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!