Generation Google Scholarship 2022 | गुगल देणार विद्यार्थिनीना 74 हजार रु स्कॉलरशिप

Generation Google Scholarship 2022 | गुगल देणार विद्यार्थिनीना 74 हजार रु स्कॉलरशिप

Generation Google Scholarship 2022

Generation Google Scholarship 2022 : शालेय वर्षे 2022 साठी ज्या महिलांना संगणक क्षेत्रात सामान्य गुगल शिष्यवृत्ती मिळते. त्यांना 1000$ दिले जाते. गुगल स्कॉलरशिप ही तांत्रिक क्षेत्रातील महिलांच्या विकासासाठी दिली जात आहे. शालेय वर्ष 2022-23 साठी आहे.

हेही वाचा :- नवीन ट्रॅक्टर व पावर टिलर साठी शासन देते अनुदान पहा ते किती 

कम्प्युटर सायन्स मध्ये जनरल गूगल स्कॉलरशिप मिळवणाऱ्या महिलांना $1000 म्हणजेच 74 हजार रुपये दिले जातील. तर चला बघू काशी मिळवायची ही गुगल शिष्यवृत्ती व याचा अर्ज कसा करायचा आहे. व ही कोणाला मिळणार आहे. हे सर्व जाणून घेण्यासाठी हा लेखात संपूर्ण वाचा.

Generation Google Scholarship 2022

गुगल कडून ही शिष्यवृत्ती फक्त महिलांना दिली जाते. हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. त्यामुळे महिलांना तांत्रिक क्षेत्रात पुढे घेऊन जाण्याची संधी मिळणार आहे.

महिलांना तांत्रिक क्षेत्रात पुढे आणण्यासाठी गुगलने देशातील महिलांनाही पोलीस वाहन शिष्यवृत्ती देण्याची योजना आखली आहे. तसेच शिष्यवृत्ती म्हणून $1000 म्हणजेच रु 74 हजार दिले जातील.

हेही वाचा :-आपल्या मोबाईल वरून आपली जमीन कशी मोजायची येथे पहा 

गुगल स्कॉलरशिप मिळवन्यासठी पात्रता 

 • उमेदवार संगणक विज्ञान किंवा संगणक अभियांत्रिकीशी संबंधित विद्यार्थी असावा
 • स्पायडर सूत्र 2021 22 मधील तुम्ही अशियातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ची द्वितीय वर्षाचे विद्यार्थी असले पाहिजे.
 • शैक्षणिक रेकॉर्ड चांगला असावा
 • उमेदवाराचा संपूर्ण तपशील त्याच्या सेवी सोबत सादर करावा लागेल.
 • बालवीर डान्स उमेदवारांना हिंदी निबंध देखील लिहावा लागेल. निबंधाचा विषय संगणक विज्ञान क्षेत्रात काय सुधारणा करावी निबंध चारशे शब्दांमध्ये असावा.

गुगल स्कॉलरशिप चा ऑनलाईन अर्ज करण्यासठी येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज कसा करावा 

तुम्ही जनरल जनरेशन गुगल स्कॉलरशिप साठी ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल.

 • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईटवर जा.
 • त्यानंतर होम पेज वर जा मुख्यपृष्ठ वरील शिष्यवृत्ती वर क्लिक करा.
 • राधा जनरल गूगल स्कॉलरशिप एशिया पॅसिफिक वर क्लिक करा.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल येथे तुम्हाला शिष्यवृत्तीचे सर्व तपशील मिळतील.
 • त्यानंतर आपलं नाव या पर्यायावर क्लिक करा.
 • बीड यानंतर अर्जदारांनी विचारलेले सर्व माहिती अचूक भरावी लागेल.
 • शेवटी सबमिट बटन वर क्लिक करून अर्ज प्रक्रिया समाप्त करा.

📢 कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी मिळणार 3 लाख 25 हजार रु अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!