Gas Subsidy In Maharashtra | मिठी आनंदाची बातमी गॅस परत सुरु झाली आहे

Gas Subsidy In Maharashtra | मिठी आनंदाची बातमी गॅस परत सुरु झाली आहे

Gas Subsidy In Maharashtra

Gas Subsidy In Maharashtra : नमस्कार शेतकरी देशवासियांना अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. ती म्हणजे गॅस सबसिडी ही पुन्हा चालू केली आहे. आता परत नागरिकांच्या खात्यात जमा होणार आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. करन दिवसनदीवस गॅस च्या किमती मध्ये ही वाढ होत आहे. चला तर जाणून घेऊ या किती सबसिडी ही मिळणार आहे. आणि ती कधी पासून चालू होणार आहे. त्या साठी आपल्याला बँकेत जाऊन कोणते काम आधी करायचे आहे. या विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण वाचा.

Gas Subsidy In Maharashtra

अनुदान न मिळण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तुमचा एलपीजी आयडी (LPG Id) क्रमांक हा तुमच्या बॅंक खात्याशी जोडलेला नसणे. यासाठी तुम्ही तातडीने तुमच्या गॅस डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधावा आणि तुमची समस्या त्याला सांगावी. एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. परंतु, एप्रिल महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती 10 रुपयांनी कमी झाल्या असल्या, तरी या अत्यल्प घटीनं सामान्य नागरिकांना फारसा फरक पडणार नाही. परंतु, एलपीजी गॅस सबसिडी किंवा अनुदानाच्या (LPG Gas Subsidy) माध्यमातून नागरिकांना काहीसा दिलासा नक्कीच मिळू शकतो. हे अनुदान थेट ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा होतं. परंतु, यासाठी सर्वप्रथम नागरिकांना आपण अनुदानास पात्र आहोत की नाही हे पाहणं महत्वाचं आहे.

किती मिळणार गॅस सबसिडी 

जर तुम्ही एलपीजी गॅस अनुदानासाठी पात्र असाल, तर तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते की नाही हे नागरिकांनी तपासणं आवश्यक आहे. जर या अनुदानाची रक्कम तुमच्या बॅंक खात्यात जमा होत नसेल, तर तातडीने आधार कार्ड (Aadhar card) तुमच्या बॅंक खात्याशी लिंक करुन घ्यावे. हे लिंक केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे जाणून घेऊया अनुदानाची नेमकी प्रक्रिया आणि पैसे किती जमा होऊ शकतात त्याविषयी.

गॅस सबसिडी न मिळण्याचे कारण 

अनुदान न मिळण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तुमचा एलपीजी आयडी (LPG Id) क्रमांक हा तुमच्या बॅंक खात्याशी जोडलेला नसणे. यासाठी तुम्ही तातडीने तुमच्या गॅस डिस्ट्रीब्युटरशी संपर्क साधावा आणि तुमची समस्या त्याला सांगावी. तसेच यासंदर्भातील तक्रार तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुनही देऊ शकता.

कशी करायची गॅस सबसिडी चेक   
  • सर्व प्रथम तुम्हाला इंडियन आईलच्या https ://cx.indianoil.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • यानंतर सबसिडी स्टेटस (Subsidy Status) आणि त्यानंतर प्रोसिडवर (Proceed) क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला सबसिडी रिलेटेड (PAHAL) या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Subsidy not received वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक आणि एलपीजी आयडी भरावा लागेल.
  • ही माहिती भरल्यानंतर ती पुन्हा एकदा तपासावी आणि सबमिट करावे.
  • त्यानंतर संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रिनवर येईल.
कोणाला मिळणार  सबसिडी 

विविध राज्यांमध्ये एलपीजी अनुदानाची रक्कम वेगवेगळी आहे. ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांना अनुदान दिले जात नाही. 10 लाखांचे हे वार्षिक उत्पन्न पती आणि पत्नी या दोघांचे मिळून गृहित धरले जाते.


Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!