Garpit Nuksan Bharpai 2023 Best | गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 27 कोटी 18 लाख रु निधी मंजूर ! या 9 जिल्ह्यातील शेतकरी पात्र

Garpit Nuksan Bharpai 2023: मित्रांनो राज्यात चार मार्च 19 मार्च दरम्यान गारपेट पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना. मदतीचे वितरण करण्याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 21 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

ज्याच्यामुळे राज्यातील बाधित झालेल्या नऊ जिल्ह्यातील 41,476 शेतकऱ्यांना 27 कोटी 18 लाख रुपयांच्या मदतीचा वितरण केले जाणार आहे.

Garpit Nuksan Bharpai 2023

मित्रांनो राज्यामध्ये 4 मार्च ते आठ मार्च त्याचप्रमाणे 16 मार्च 19 मार्च या दरम्यान हवेली पाऊस गारपिटीमुळे. मोठ्या प्रमाणात नवीन निकषाला पण लागू करण्यात आलेल्या निकषानुसार. मदतीचा वाटप करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते.

आणि याच्यासाठी आयुक्त अमरावती, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, यांच्या माध्यमातून प्रस्तावनानुसार याठिकाणी 10 एप्रिल 2023 रोजी मध्ये तिचा वितरण देखील करण्यात आले होते.

किती निधी झाला मंजूर 

मात्र याच मदतीसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या नागपूर आणि कोकण विभागातील आहेत. त्यांच्या माध्यमातून केलेल्या मागणीनुसार आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून केलेल्या मागणीनुसार आता या मदतीचा वितरण केलं जाणार आहे.

शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ज्याच्यामध्ये नागपूर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशा नागपूर विभागातील पाच जिल्ह्यातील 10178 शेतकऱ्यांकरिता 11 कोटी 87 लाख रुपयांचे मदत वितरित केले जाणार आहे.

कोणते जिल्हे पात्र 

याप्रमाणे ठाणे, पालघर रायगड आणि सिंधुदुर्ग अशा कोकण विभागातील (Garpit Nuksan Bharpai 2023) चार जिल्ह्यातील 31,298 शेतकऱ्यांसाठी. 15 कोटी 31 लाख रुपयांची मदत या ठिकाणी वितरित केली जाणार आहे.

आणि याच्यासाठी एकूण 41,476 शेतकऱ्या 27 कोटी 18 लाख 52 हजार रुपयांची ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे. मित्रांनो अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण जीआर डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर पाहू शकता.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


📢 आता उत्पन्नाचा दाखला काढा घरबसल्या पहा कसा :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजनेचे नवीन अर्ज सुरु :- येथे पहा 

Leave a Comment