Gaothan Expansion Scheme | गावठाण लागत च्या जमिनी NA करण्याची गरज नाही सविस्तर माहिती पहा

Gaothan Expansion Scheme | गावठाण लागत च्या जमिनी NA करण्याची गरज नाही सविस्तर माहिती पहा

Gaothan Expansion Scheme

Gaothan Expansion Scheme: नमस्कार ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या गावाला लागून आहेत. अशा शेतकऱ्यांना जमीन आता NA करायची गरज नाही असे परिपत्रक हे महसूल विभागाने जाहीर केले. व सर्व तहसील कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आ.हे चला तर जाणून घेऊ की काय आहे. हे महसूल विभागाचे परित्रक व तहसील कार्यालयांना काय दिल्या आहेत सुचना जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारे महसूल विभागाने एक परिपत्रक जाहीर केले आहे. हे परिपत्रक 13 एप्रिल 2022 रोजी काढण्यात आलेले आहे. या परिपत्रका मुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. चला तर पाहूकाय होणार या परिपत्रकाचा फायदा.

Gaothan Expansion Scheme

गावठाण हद्दी पासून 200 मीटर च्या जवळ ज्या जमिनी आहे अशा जमिनीच्या मालकांना बिनशेती जमीन वापरासाठी आता NA ची परवानगी घेण्याची गरज नाही. या अनुशंगाने ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी महसूल विभागाच्या सह सचिव श्रीयुक्ता रमेश चव्हाण यांनी.

हेही वाचा :- शेळी पालन साठी शासन देते 50% अनुदान येथे पहा सविस्तर माहिती 

यांनी एक परिपत्रक काढून या संदर्भात सूचना निर्गमित केल्या आहेत. महाराष्ट्र सन 2017 मध्ये जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 42 मध्ये ब क आणि ड हे कलम समाविष्ट केल्यानंतर NA करण्याची परवानगी कार्यपद्धतीमध्ये बदल करAण्यात आलेला आहे.

गावठाण जमीन कायदा

यातील जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 42 दानुसार प्रयोजनासाठी वाणिज्यिक. औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन कोणत्याही गावाचे गावठाण हद्दीपासून 200 मीटरच्या आत स्थित क्षेत्रात. किंवा नगर किंवा शहर यांचा आधीपासून 200 मीटरच्या आतील क्षेत्रात स्थित असलेल्या कोणतेही जमीन.

अशा क्षेत्रात लागू असलेल्या विकास नियंत्रणाच्या तरतुदीच्या आधीन राहून निवासी प्रयोजनासाठी किंवा प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक. योजनेनुसार मान्यता प्राप्त योजनेसाठी वापरात रूपांतरित केल्याचे मानण्यात येईल.

या जमिनीच्या वापराचा परवाना घेण्यासाठी भरावे लागणार कर

द्दहरणार्थ मौजे रामनगर, ता. पुणे, जि. पुणे येथील सर्व्‍हे नंबर १००, क्षेत्र ०.१० हे. आर साठी रामराव पाटील यांना अकृषिक वापराचा परवाना घ्यायचा आहे. ते भोगवटादार वर्ग-१ खातेदार आहेत.

महसूल कायदयातील तरतुदीनुसार वर्ग १ मधील गावांसाठी प्रचलित अकृषीक आकारणीचा दर ०.१० पैसे प्रति चौ. मीटर तर वर्ग २ गावासाठी ०.०५ प्रति चौ. मीटर असा आहे.

आता वरील मिळकतीच्‍या अकृषिक आकारणीची गणना केली तर ती खालील प्रमाणे होईल.

०.१० हे.आर = १००० चौरस मीटर
१००० चौरस मिटर गुणिले अकृषिक आकारणीचा दर ०.१० पैसे = १०० रुपये इतका आकार होईल

आकार + स्‍थानिक उपकर = वार्षिक आकारणी यामध्ये ऐन + सातपट जि.प. उपकर + ऐन = ग्रा.प.उपकर होतो.

रु. १०० + रु.७०० + रु. १०० = रु. ९०० वार्षिक आकारणी

महसूल विभागाचे परिपत्रक पाहण्यासठी या दिलेल्या लिंक वर क्लीक करा 

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४७ अ नुसार परिवर्तन कर / रुपांतरण कर हा आकारणीच्‍या पाचपटी पर्यंत आकाराला जातो अर्थात रु. १०० x ५ = रु. ५०० इतका हा कर होईल.

यानुसार आपनास ०.१० हे. आर अर्थात १००० चौरस मीटरसाठी क्षेत्रासाठी एकूण रु. ९०० वार्षीक आकारणी + रु. ५०० परिर्वतन कर / रुपांतरण कर अशे एकूण रु. १४०० कर स्वरूपात निश्चित करण्‍यात येतील.

हा कर याचबरोबर इतर काही सरकारी बाकी किंव्हा कर असतील तर ते कर भरून त्याची पावती विहित नमुन्यातील अर्ज सोबत सादर केल्यास आपणास तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून एक सनद दिली जाईल.


📢 कडबा कुट्टी मशीन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!