Gahu Bajar Bhav Today | आजचा तूर बाजार भाव | तूर बाजार भाव आजचे

Gahu Bajar Bhav Today | आजचा तूर बाजार भाव | तूर बाजार भाव आजचे

Gehu Ka Bhav Today

 Gahu Bajar Bhav Today : नमस्कार सर्वांना राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे. खासकरून गहू उत्पादक शेतकऱ्या गहू ही आनंददायी तसेच फायदेशीर ठरत आहे. कारण गहू दररोज दरामध्ये फरक किंवा दर पोहोचली आहे. तर अशाच गहू  बाजारभाव बद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. की राज्यातील सर्व बाजार समितीतील कोणत्या. बाजार समितीत सर्वधिक गहू बाजार भाव मिळाला आहे. आणि सर्वात कमी हा गहू बाजारभाव कुठे मिळाला आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा आणि इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका.

शेतीविषयक योजना ग्रुप जॉईन करा

 Gahu Bajar Bhav Today

गहू भाव  जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
13/04/2022
भोकर क्विंटल 5 1650 1700 1675

आजचा गहू बाजार भाव कारंजा

क्विंटल 4000 1995 2405 2190
सेलु क्विंटल 24 2100 2300 2235
राहता क्विंटल 21 2000 2350 2127
जलगाव – मसावत १४७ क्विंटल 25 2 150 2150 2150

आजचा गहू बाजार भाव जळगाव

२१८९ क्विंटल 31 2050 2075 2050
शेवगाव २१८९ क्विंटल 11 2000 2400 2400
शेवगाव – भोदेगाव २१८९ क्विंटल 8 2200 2300 2200
परतूर २१८९ क्विंटल 48 1800 2541 2460
औराद शहाजानी २१८९ क्विंटल 7 1800 2100 1950
देवळा २१८९ क्विंटल 12 2020 2225 2055
मुरुम बन्सी क्विंटल 6 2370 2603 2487
बीड हायब्रीड क्विंटल 21 1919 2625 2299
आजचा गहू बाजार भाव कल्याण
कल्याण सोना क्विंटल 3 3000 3400 3200
अमरावती लोकल क्विंटल 1192 2050 2250 2150
नागपूर लोकल क्विंटल 2200 1850 2060 2008
मुंबई लोकल क्विंटल 8005 2300 3000 2650
मलकापूर लोकल क्विंटल 831 1875 2751 2110
दिग्रस लोकल क्विंटल 39 1965 2300 2185
गंगाखेड लोकल क्विंटल 55 2000 2400 2100
देउळगाव राजा लोकल क्विंटल 45 1850 2550 2200
तासगाव लोकल क्विंटल 32 1980 2130 2080
लाखंदूर लोकल क्विंटल 5 1900 1950 1925
आजचा गहू बाजार भाव सोलापूर
शरबती क्विंटल 1515 2380 3385 2785
पुणे शरबती क्विंटल 304 4000 5200 4600
हिंगोली शरबती क्विंटल 110 1800 3000 2400
कल्याण शरबती क्विंटल 3 2600 3200 2900
मोहोळ शरबती क्विंटल 6 2 100 2100 2100

📢 महत्वाची सूचना :- शेतकरी बांधवांनो आपला कोणताही शेतमाल बाजारात येण्यापूर्वी किंवा. घेऊन जाण्यापूर्वी बाजार समिती येथे संपर्क करून आपला शेतमाल बाजारात नेवा कारण बाजार भाव दररोज कमी. किंवा जास्त होत असतात.


📢 नवीन विहीर अनुदान योजना २०२२ :- येथे पहा 

📢 ५०० शेळ्या २५ बोकड अनुदान योजना २०२२ :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!