Gahu Bajar Bhav Maharashtra | आजचे गव्हाचे बाजार भाव |गहू बाजारभाव आजचा

Gahu Bajar Bhav Maharashtra | आजचे गव्हाचे बाजार भाव |गहू बाजारभाव आजचा

Gehu Ka Bhav Today

Gahu Bajar Bhav Maharashtra : नमस्कार सर्वांना राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे. खासकरून गहू उत्पादक शेतकऱ्या गहू ही आनंददायी तसेच फायदेशीर ठरत आहे. कारण गहू दररोज दरामध्ये फरक किंवा दर पोहोचली आहे. तर अशाच गहू  बाजारभाव बद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. की राज्यातील सर्व बाजार समितीतील कोणत्या. बाजार समितीत सर्वधिक गहू बाजार भाव मिळाला आहे. आणि सर्वात कमी हा गहू बाजारभाव कुठे मिळाला आहे. ही संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा आणि इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका.

Gahu Bajar Bhav Maharashtra

गहू भाव  जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
16/04/2022
राहूरी -वांबोरी क्विंटल 67 2001 2500 2250
कारंजा क्विंटल 2000 1985 2400 2195
पालघर (बेवूर) क्विंटल 25 2 775 2775 2775

राहता आजचे गहू भाव 

क्विंटल 28 1800 2200 2127
नांदगाव २१८९ क्विंटल 23 2067 2428 2251
वडूज २१८९ क्विंटल 50 2000 2100 2050
धुळे लोकल क्विंटल 662 1965 2221 2058
भोकरदन लोकल क्विंटल 157 2050 2150 2100
कोपरगाव लोकल क्विंटल 236 1900 2440 2326
गेवराई लोकल क्विंटल 80 1900 2650 2250

आजचा गहू भाव देउळगाव राजा

लोकल क्विंटल 25 1800 2600 2300
गंगापूर लोकल क्विंटल 11 1960 2011 2000
परांडा लोकल क्विंटल 8 2350 2515 2500
बोरी लोकल क्विंटल 10 1405 1900 1775
जालना गहू भाव 
नं. २ क्विंटल 1109 1850 2600 2250
सोलापूर शरबती क्विंटल 1458 2390 3395 2795
पुणे शरबती क्विंटल 305 4000 5400 4700
नागपूर आजचा गहू भाव 
शरबती क्विंटल 900 2400 2700 2625

📢 महत्वाची सूचना :- शेतकरी बांधवांनो आपला कोणताही शेतमाल बाजारात येण्यापूर्वी किंवा. घेऊन जाण्यापूर्वी बाजार समिती येथे संपर्क करून आपला शेतमाल बाजारात नेवा कारण बाजार भाव दररोज कमी. किंवा जास्त होत असतात.


आजचे गव्हाचे बाजार भाव | गव्हाचे बाजार भाव | गहू बाजार भाव today | गहू बाजार भाव महाराष्ट्र 2022 | गहू भाव 2022 | गहू बाजार भाव काय आहे | आजचे गहू बाजार भाव काय आहे 


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप ९५% अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!