Free Solar Cooking Stove: नमस्कार आपल्या केंद्र सरकारने गोरगरी एक जनतेसाठी नवनवीन योजना या विकसित केल्या होत्या. यामध्ये एक योजना म्हणजे उज्वला योजना ही होती. या योजनेमध्ये गोरगरीब जनतेला मोफत गॅस हे मिळाले होते.
तसेच आता आणखी एक नवीन योजना ही राबवण्यासाठी सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये गोरगरीब जनतेला सोलर स्टोव्ह हा मोफत मिळणार आहे. त्यामुळे तर हे मोफत सोलर स्टोअर कोणाला मिळणार आहे .हे आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
Free Solar Cooking Stove
गोरगरीब जनतेसाठी नवनवीन योजना या केंद्रामध्ये मोदी सरकार आल्यापासून राबवल्या जात आहेत. या योजनांचा गोरगरीब जनतेला लाभ व्हावा हेच या मागचे उद्दिष्ट आहे.
या योजनेच्या माध्यमातून भारतातील गरिबांनी मागासलेल्या लोकांना भारत सरकारकडून सिलेंडर योजनेचा लाभ भारतातील. 90 लाखाहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ झाला. परंतु उभारत सरकार उज्वल योजनेच्या पलीकडे सौर ऊर्जेवर भर देते आहे.
शेतीविषयक व योजनाची माहिती साठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
शासनाच्या या योजनेमुळे
आपण इतर देशातून आयात करतो ते पेट्रोलियम इंधन हे वापरण्यामध्ये कमी होणार आहे. ज्यामुळे आपला पेट्रोलियम इंधनावरचा खर्च कमी होऊन तो आपल्या देशातील गरीब जनतेच्या हितासाठी वापरला जाणार आहे. सौर ऊर्जावर चालणारे स्टोव्ह केवळ पर्यावरण वर्णासाठी फायदेशीर ठरणार नाहीत तर या सोबतच महिलांची स्थिती ही सुधारेल.
काय होणार फायदे
- 2019 पासून covid नंतर जगभरात पेट्रोलचे दर झपाट्याने वाढत आहेत.
- तसेच गॅस सिलेंडर आणि एलपीजी इंधनाच्या किमती ही वाढले आहे.
- या योजनेत सौर उर्जेवर हा स्टोचा सर्व वापर होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा खर्च कमी होईल भारतातील.
- पेट्रोलियम आणि एलपीजी धनावरचा खर्चही कमी होईल.
- या सोबतच सुरक्षित आणि स्वच्छ ऊर्जेचा प्रसार होईल.
- या योजनेद्वारे सर्वसामान्यांना आणि मागासवर्गीय लोकांना केंद्र (Free Solar Cooking Stove) सरकारकडून मोफत आणि लाभ देण्यात येणार आहेत.
📢 आपल्या जमिनीचे सर्वे नंबर आणि नकाशे पहा मोबाईलवर :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2023 :- येथे पहा