Free Ration In Maharashtra: नमस्कार केंद्र शासनाने 1 जानेवारीपासून अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार अत्यंत प्राधान्य कुटुंबांना डिसेंबर 2023 अखेरपर्यंत मोफत धान्य दिले जाणार आहे.
रेशन दुकानातून दरमहा गहू तांदूळ लाभार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची रक्कम लागणार नाही असे पुरवठा विभागाने कळवले आहे.
धुळे जिल्ह्यातील योजनेचा 14 लाख 64 हजार 810 पात्र शेतकऱ्यांना. मोफत धान्य योजनेचा लाभ मिळणार आहे.
फक्त या रेशन कार्ड धारकांना मिळणार मोफत रेशन धान्य येथे पहा
Free Ration In Maharashtra
यापूर्वी अत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन व तीन रुपये किलो दराने गहू तांदूळ मिळत होता. मात्र केंद्र शासनाने 1 जानेवारी 2023 पासून अन्नसुरक्षा कायद्याखाली दिले.
जाणारे धान्य मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एक जानेवारीपासून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अत्त्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजना मध्ये दिले जाणारे.
धान्य एक वर्षापर्यंत मोफत दिले जाणार आहे. हे धान्य देताना त्यांची स्वतंत्र पावती रेशन दुकानातून दिली जाणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना मुदत वाढ कधी पर्यंत येथे पहा
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना
करोना कालावधीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू झाली होती. 2020 21 मध्ये ही योजना सुरू झाली तेव्हा तिचा कालावधी केवळ तीन महिन्याचा होता. पहिला टप्पा एप्रिल मे जून 2020 अशा तीन महिन्यांसाठी होता.
नंतर ही योजना जुलै ते नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवली. केंद्र सरकारने पुन्हा आम्ही आणि जून 2021 व पुढे पाच महिन्यासाठी नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती.
पाचव्या टप्प्यात मार्च 2022 वाढवली होती. सहाव्या टप्प्यात ही मुदत वाढ डिसेंबर 2022 पर्यंत दिली गेली. मात्र अद्याप प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ देण्यात आली नाही.