Food Corporation Of India | सरकारी नोकरीची मोठी संधी ! पगार 1 लाखांपर्यंत, पहा पात्रता, अर्ज प्रोसेस

Food Corporation Of India | सरकारी नोकरीची मोठी संधी ! पगार 1 लाखांपर्यंत, पहा पात्रता, अर्ज प्रोसेस

Food Corporation Of India

Food Corporation of India: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  ने 5 हजार पेक्षा रिक्त जागांसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. FCI ने हे नोटिफिकेशन FCI असिस्टेंट ग्रेड – 3 रिक्रूटमेंट 2022 (FCI Assistant Grade 3 Recruitment 2022) साठी जारी केली आहे. त्याद्वारे पाच हजारांहून अधिक पदांची भरती होणार आहे.

Food Corporation of India

FCI ही भरती पाच विभागांसाठी करणार आहे – पश्चिम विभाग, दक्षिण विभाग, उत्तर विभाग, पूर्व विभाग आणि ईशान्य विभाग. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी FCI च्या अधिकृत वेबसाइट https://fci.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे. नोटिफिकेशननुसार, FCI असिस्टेंट ग्रेड-3 रिक्रूटमेंट 2022 (FCI Recruitment 2022) साठी अर्ज प्रक्रिया 6 सप्टेंबर 2022 पासून सुरू होणार आहे.

उत्तर विभाग : 2388 पदे

दक्षिण विभाग : 989 पदे

ईशान्य : 185

शैक्षणिक पात्रता 

भारतीय फूड कॉर्पोरेशनने 5 हजारांहून अधिक पदांसाठी भरतीसाठी विविध पात्रता निश्चित केल्या आहेत. असिस्टेंट ग्रेड 3 (जनरल) पदासाठी कॉम्प्युटर युजसह बॅचलर डिग्री. तर असिस्टेंट ग्रेड 3 (अकाउंट्स) साठी कॉमर्स शाखेत कॉम्प्युटर सह बॅचलर डिग्री.

दुसरीकडे, टेक्निकल पदासाठी एग्रीकल्चर विषयात B.Sc पदवी किंवा B.Tech किंवा फूड सायन्समध्ये BE डिग्री असावी.असिस्टेंट ग्रेड 3 (डिपोट) साठी कॉम्प्युटर वापरासह बॅचलर डिग्री आवश्यक आहे.जूनियर इंजीनियर सिविल पदासाठी सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.जूनियर इंजीनियर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या पदासाठी इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री असणे आवश्यक आहे.

वय किती असावे 

जूनियर इंजीनियर (सिव्हिल इंजिनियर) – 21 ते 28 वर्षे
जूनियर इंजीनियर (इलेक्ट्रिकल मेकॅनिकल) – 21 ते 28 वर्षे
स्टेनो. ग्रेड – II – 21 ते 25 वर्षे

  1. AG-III (हिंदी) – 21 ते 28 वर्षे
  2. AG-III (सामान्य) – 21 ते 27 वर्षे
  3. AG-III (खाते) – 21 ते 27 वर्षे
  4. AG-III (तांत्रिक) – 21 ते 27 वर्षे
  5. AG-III (डेपो) – 21 ते 27 वर्षे

किती मिळणार पगार 

जूनियर इंजीनियर पदासाठी, उमेदवारांना 34,000 ते 1,03,400 रुपये, तर स्टेनो ग्रेड 2 साठी, 30,500 ते 88,100 रुपये मिळतील. तर असिस्टेंट ग्रेड 3 साठी, वेतन 28,200 ते 79,200 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.

अर्ज फी 

भारतीय फूड कॉर्पोरेशन च्या या भरतीसाठी, सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, दिव्यांग आणि माजी सेवा पुरुष श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

ऑनलाइन अर्ज कधी करायचा 

FCI असिस्टेंट ग्रेड 3 साठी अर्ज प्रक्रिया या महिन्याच्या 6 तारखेपासून सुरू होईल. अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जातील. FCI 6 सप्टेंबर 2022 रोजी त्याच्या अधिकृत वेबसाइट https://fci.gov.in वर FCI असिस्टंट ग्रेड 3 ऑनलाइन अर्जाची लिंक अँक्टिव्ह करणार आहे.

सिलेक्शन प्रोसेस 

लेखी परीक्षा (प्राथमिक किंवा मुख्य)
स्किल टेस्ट / टायपिंग टेस्ट (पदासाठी आवश्यक असल्यास)
डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल टेस्ट

या तारखा लक्षात ठेवा

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल : 6 सप्टेंबर 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑक्टोबर 2022


📢 बँक खात्यात 1 रुपया ही नसतानी काढता येणार 10 हजार रु :- येथे पहा 

📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!