Fixe Rate For Milk | दुधाला लवकरच मिळणार हमी भाव ! पहा किती असेल दुधाला भाव

Fixe Rate For Milk | दुधाला लवकरच मिळणार हमी भाव ! पहा किती असेल दुधाला भाव

Fixe Rate For Milk

Fixe Rate For Milk: गेल्या काही दिवसापासून दूध दराच्या मुद्द्यावर सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाल्याची दिसून येत आहे. दुधाचे सध्याचा उत्पादन खर्च पाहता त्यांचा परतावा कमी आहे. त्यामुळे दुधाला उसाप्रमाणे हमीभाव धोरणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकरी व विविध शेतकरी संघटनांनी वेळोवेळी केली आहे.

मात्र आता अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री संजीव कल्याण यांची दिल्लीत भेट घेतली.

दुग्ध व्यवसायाला जागतिक स्पर्धेत टिकवायचे असेल तर राष्ट्रीय स्तरावर दुधाला हमीभाव जाहीर करण्याची धोरण केंद्रीय मंत्री संजीव कल्याण यांनी राबवावे. अशी विनंती राजू शेट्टी यांनी केली आहे.

Fixe Rate For Milk

राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार दूध उत्पादक शेतकरी सध्या वाढत्या दूध उत्पादन खर्चामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. डेअरी उद्योगाला जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर राष्ट्रीय स्तरावर दुधाला हमीभाव जाहीर करण्याची धोरण केंद्र सरकारने ठरवावे.

हेही वाचा: आता आपल्या विहीर किवा बोअरवेल ला लागणार 100% पाणी या पद्धतीचा करा वापर 

अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. राजू शेट्टी यांनी नवी दिल्लीत केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री संजीव बलियान यांची भेट घेतली.

यावेळी शेट्टी यांनी दुधाच्या दाराच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली यावेळी अखिल भारतीय किसान संघर्ष. समन्वय समितीचे समन्वय उत्तर प्रदेशाचे माजी आमदार उपस्थित होते.

काय आगे राजू शेट्टी यांची मागणी 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होते अंदाजे दोन कोटी लिटर दुधाचे उत्पादन होत असले. तरी 60% खाजगी उत्पादकाकडे आणि 40% सहकारी संस्थांच्या मालकी. आणि अचूक दूध धोरण नसल्यामुळे दूध उत्पादकांना कमी दर मिळण्याची समस्या भेडसावत आहे.

दुधाचा भाव देण्याची बंधन सहकारी संस्थावर आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार खाजगी दूध संघावर कोणतेही नियंत्रण नाही. खाजगी दूध संघ बहुसंख्य दूध संकलन करत असल्याने दूध उत्पादकांची लूट करत असल्याचा दावा शेतकरी संघटनांनी वारंवार केला आहे.

हेही वाचा: 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे पहा माहिती 

किती मिळणार दुधाला भाव

दरम्यान दूध दाराच्या प्रश्नावर विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी तत्कालीन दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन चर्चा केली. दुधाच्या हमीभावाबाबत चर्चा करण्यासाठी त्यांच्यासोबत बैठकही घेण्यात आली.

केंद्राने सर्वकाही संपवून लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सत्ता सोडली राज्यात सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे नवे सरकार दूध दरबाबत काही ठोस निर्णय घेणार का त्याचे निरीक्षण करणे देखील आवश्यक असेल.


📢 बाल संगोपन योजना अतर्गत 6 ते 18  वर्षे पर्यंत शिक्षणासाठी मिळणार 1100 रु दरमहा :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देत आहे 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!