Fertilizer Subsidy In Maharashtra | खतांसाठी मिळणार 100% सबसिडी

Fertilizer Subsidy In Maharashtra | खतांसाठी मिळणार 100% सबसिडी

Fertilizer Subsidy In Maharashtra

Fertilizer Subsidy In Maharashtra : नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना मोठी आनंदाची व दिलासा दायक बातमी. अहे आता शेतकर्यांना मिळणं रासायनिक खतासाठी 100% सबसिडी आणि खताच्या दरामध्ये वाढ देखील होणार नाही. असे आश्वासन संसदेत सरकारने दिले आहे. चला तर बघूया काय आहे नक्की ही बातमी आणि याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी ही बातमी संपूर्ण वाचा.

फर्टिलाइजर सब्सिडी योजना

या वर्षी खरीप हंगामात मोठया प्रमाणात खताची टंचाई ही भासणार आहे. कारण रशिया आणि युक्रेन मध्ये चालू असलेल्या युद्धाचा परिणाम हा सर्वच देशयांवर पडतोय त्या मुळे खताचे भाव हे वाढणार आहे. आणि जर हे भाव वाढले तर शेतकऱ्याचे उत्पादन हे अधिक खर्चिक होणार आहे. आणि खर्च वाढला तर उत्पादन ही कमी होण्याची श्यक्यता आहे. पण आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निंर्णय घेतला आहे.

कुकुट पालन अनुदान योजना २०२२ सुरु येथे पहा 

fertilizer subsidy scheme

शेतकऱ्यांना थोडी दिलासादायक बातमी म्हणजे मोदी सरकार ने संसदेत माहिती देतानि सांगितले. की जागतिक बाजार पेठेत खाताच्या किमती जरी वाढल्या तर देखील. आपल्या शेतकऱ्यांना खाते ज्या किमती मध्ये आता भेटत आहे. त्याचा भावाने मिळणार आहे आणि ही दर पुढील दोन हंगाम साठी असणार आहे. म्हणजे खरीप व रब्बी हंगाम ही सर्व माहिती केंद्रीय रसायन व खते. राज्यमंत्री भगवंत खूबा यांनी प्रश्नांची उत्तरे देतान सांगितलं तसच मागील वर्षी ही खताची टंचाई भासली. हाती परंतु मोदी सरकारने शेतकऱ्याणच्या हिताचा निर्माण घेऊन खताची किफायत दारात मागणी पूर्ण केली.

खरीप पिक विमा योजना २०२२ सुरु येथे पहा 

खतांसाठी मिळणार 100% सबसिडी

सध्या शेतकऱ्यांना ज्या किमती मध्ये खते भेटत आहे त्याच किमतीवर पुढे ही मिळणार आहे. या साठी सरकार ने हा निर्णय घेतला आहे. आणि यासाठी सरकार कटिबद्ध आहे असे खुबा यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन किमती एवढा खर्च हा खतावर करणे श्यक्य नाही. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने 2016 मध्ये शेतकऱ्यांना खतावर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता. त्या नुसार सरकत हे शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही करत होते. आणि त्यांना खतावर अनुदान ही दिले जात आहे. हे अनुदान खत खरेदी केल्यानंतर उत्पादकांना दिले जाणार आहे. त्या मुळे शेतकऱ्याला सवलत दारात खत मिळणार आहे. या डीबीटी खत अनुदानासाठी नोंदणी म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजना साठी दिलेल्या शेतकऱ्यांचा. तपशील ग्राह्य (Fertilizer Subsidy In Maharashtra) धरले जाणार आहे


📢 गाई पालन अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 ५०० शेळ्या २५ बोकड अनुदान यजना २०२२ सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!