Fertilizer Prices In India | शेतकरी हो रासायनिक खताचे भाव 40% नि वाढले ! पहा काय आहे प्रती गोनी

Fertilizer Prices In India: नमस्कार शेतकऱ्यांनो शेती करायची म्हटलं की पिकांना चांगले ठेवण्यासाठी. व शेतकरी बऱ्याच खतांचा व कीटकनाशकांचा वापर करतात.

परंतु रब्बी हंगाम 2022 23 या हंगामासाठी रासायनिक खतांच्या किमतीमध्ये जवळजवळ 35 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कोणत्या रासायनिक खताचे प्रतिगुणी कितीदर आहे. ते आपण याला मध्ये पाहणार आहोत.

Fertilizer Prices In India

यावर्षी तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, मक्का, उन्हाळी सोयाबीन आधी पिकांची.

पेरणी करून भाजीपाल्याची लागवड केली. परंतु खताच्या किमतीमध्ये मागील वर्षाच्या तुलने 40% ने वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

पहा रासायनिक खताचे भाव प्रती गोनी येथे पहा 

रासायनिक खताचे भाव

तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सोयीमुळे आरोपी हंगामात पिकांची नियोजन केले आहे. परंतु यावर्षी रासायनिक खताचे भाव गगनाला भेटले आहे. रासायनिक खताचे भाव वाढल्याने खताचा वापर निम्म्याने घातला आहे.

पेरणी झाल्यानंतर पिकांची वाढ होण्यासाठी युरिया खताची शेतकऱ्यांना आवश्यकता असते. परंतु कृषी केंद्राच्या तसेच तालुक्यातील कृषी कार्यालयाच्या संगण मताने युरिया खाताचा सर्व शेतकऱ्यांना पुरवठा होत नाही. त्यामुळे मागणी करूनही युरिया शेतकऱ्यांना मिळत नाही.

खताच्या किमतीत 35 ते 40%

खताच्या किमतीत 35 ते 40% ने दरवाढीमुळे शेतकरी दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी खताची खरेदी कमी प्रमाणात करत आहे. जो शेतकरी खताच्या दहा गोण्या कृषी केंद्र तून खरेदी करत होता.

तो शेतकरी आज रोजी पाच ते सहा जून आणण्यात आहे. खरेदी केंद्रामध्ये येणारा प्रत्येक शेतकरी खताच्या किमतीत कमी होतील काय? असा प्रश्न विचारत आहे.

पहा काय आहे आताचे नवी रासायनिक खताचे भाव येथे पहा 

 

Leave a Comment