Fertilizer Price In Maharashtra | या दोन खत उत्पादक कंपन्यांनी कमी केले खताचे भाव

Fertilizer Price In Maharashtra | या दोन खत उत्पादक कंपन्यांनी कमी केले खताचे भाव

Fertilizer Price In Maharashtra

Fertilizer Price In Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांसाठी मोठी आनंदची बातमी. आपन मागील काही दिवसापूर्वी ऐकले होते की डिएपी सहा इतर काही खताचे भाव हे 350 रु नि वाढले होते. परंतु आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे खत उत्पादक कंपन्यांतील 2 कंपन्यांनी आपल्या खतांच्या गोणीच्या किमतीत मोठी घट केली आहे. तर चला बघा कोणत्या कंपन्यांनी ही किंमत कमी केली आ.हे व कोणकोणत्या खताचे भाव हे कमी झाले आहे. हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Fertilizer Price In Maharashtra

आता शेती म्हंटल की रसायनिक खाते व कीटक नाशके हे आलेच पण या रासायनिक खतांच्या वाढत्या. किमती मुळे शेतकऱ्यांना आता हे विकत घेणे ही शक्य होत नाही आहे. आणि घेतलेच तर त्यांना खूप जास्त प्रमाणात पैसे मोजावे लागत आहे.

पण अश्यातच देशातील दोन रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी आपल्या कंपनीत निर्माण होणाऱ्या. खतांच्या गोणीची किंमत ही गोनिवर छापील व सरकार ने ठरवुन दिलेल्या किमती पेक्षा ही कमी केल्या आहे. तर चला पाहू कोणत्या खताचे भाव हे कमी झाले आहे.

हेही वाचा :- कृषी सिंचन मोटार साठी शासन देत आहे अनुदान येथे करा अर्ज 

का या कंपन्यांनी खताचे भाव केले कमी 

 शेती आणि रासायनिक खते यांचा एक घनिष्ठ संबंध असून पिक उत्पादन वाढीचे दृष्टिकोनातून रासायनिक खते खूप महत्त्वपूर्ण आहेत. परंतु खतांच्या किमती देखील बऱ्याच प्रमाणात वाढल्यामुळे  शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडण्याची काम होत आहे.

याच सगळ्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना एक दिलासा मिळेल अशी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे कोरोमंडल इंटरनेशनल लिमिटेड आणि स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपन्यांनी आपल्या काही ग्रेडच्या अनुदानित खताच्या किमती कमी केले असून संबंधित खत विक्रेत्यांनी बदल झालेल्या किमती प्रमाणेच खतांची विक्री करावी.

रासायनिक खताचे भाव 2022 

जर जास्तीच्या दराने विक्री करताना कोणीही आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांनी नवीन सुधारित दर आहेत त्या दरानुसार या खतांची विक्री करावी असे देखील आवाहन या पत्रात करण्यात आले आहे.

एवढेच नाहीतर महाधन या शासकीय खतनिर्मिती कंपनीने देखील सर्व एनपी आणि एनपीके खतांच्या किमती मध्ये सुधारणा केली असून हे दर एक जुलै पासून लागू करण्यात आले आहेत. या नवीन दराप्रमाणे विक्रेत्यांनी खतांची विक्री करावी, असेदेखील आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा :- शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी साठी शासन देते आहे 100% अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

जर शेतकऱ्यांची तक्रार आली तर होणार कारवाई

जर ही खत विक्रेते आहेत त्यांनी नवीन दरांमध्ये झालेल्या बदला प्रमाणेच खतांची विक्री करावी. यासाठी ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने संबंधितांना सूचना देण्यात यावी.

जादा दराने खत विक्री होत असेल तर यासंबंधी तक्रार आल्यास किंवा कृषी विभागाच्या तपासणीत काही अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे

1- कोरोमंडलने किंमत कमी केलेली खते24:24:00,14:35:14 आणि 20:20:00

2- स्मार्टकेम कंपनीने किंमत कमी केलेली खते24:24:00,8:21:21,9:24:24 या अनुदानित ग्रेडच्या खतांच्या किमती गोणी व छापील किमतीपेक्षा कमी केले आहेत.


📢 कडबा कुट्टी मशीन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!