Farmer Success Story | बारामती तालुक्यातील डोरलेवाडी इथले राहुल चव्हाण शेतकरी मात्र पेरू पिकाच्या शेतीमधून 8 लाख रुपये कमावले आहेत

Farmer Success Story: महाराष्ट्रातील शेतकरी त्यांची पिके सध्या पाणी नसल्यामुळे जळून जात आहेत. पण मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये बारामती तालुक्यातील डोरलेवाडी इथले राहुल चव्हाण शेतकरी मात्र पेरू पिकाच्या शेतीमधून 8 लाख रुपये कमावले आहेत.

राहुल चव्हाण यांनी तैवान व वोणार या दोन पेरूच्या जातीच्या उत्पादनातून लाखो रुपये कमावले त्यांना या शेतीतून चांगली उत्पन्न मिळाले आहे. यापूर्वी त्यांनी डाळिंब पिकाची शेती केली होती. चार एकरात पण रोगाच्या प्रादुर्भावामुळे उध्वस्त झाल्याची चिंता त्यांना होत. होती पण पेरू लागवडीने त्यांची चिंता दूर केली.

Farmer Success Story

ते कृषी अधिकाऱ्यांशी बोलणे करून लागवडीकरिता तैवान व होणार या जातीची झाडे लावणे केली. त्यांनी वोणार जातीची झाडे छत्तीसगड येथून 1200 झाडे आणली व बारामती मधील जवळील परिसरात तैवान जातीची झाडे 1800 आणली मग त्यांनी या रोपांची लागवड केली.

राहुल चव्हाण यांना चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांना यंदा 80 ते 90 टन पेरूची उत्पादन अपेक्षित आहे. वोणार पेरू 45 ते 50 रुपये किलो या भावाने जात आहे. तर तैवान गुलाबी पेरू पस्तीस तीस चाळीस रुपये किलो या भावाने जात आहे. राहुल चव्हाण यांना पहिल्या व दुसऱ्या वर्षी आठ लाख रुपये इतके पैसे मिळाले.

आता तिसऱ्या वर्षी सुद्धा त्यांच्या झाडांना चांगली (Farmer Success Story) फळे लागलेली आहेत .त्यामुळे राहुल चव्हाण आणि त्यांचे परिवार आनंदीत आहेत

त्यांच्या पेरूला विदेशातून मागणी आली

मित्रांनो यंदा राहुल चव्हाण यांना परदेशामधून पेरूची मागणी आलेली आहे. म्हणून त्यांनी निर्यात कंपनी सोबत त्यांची पेरू नेपाळला पाठवण्याची तयारी केली आहे आणि ते 80 रुपये किलो विकणार आहेत.

त्यांना वोणार हे जात दीड वर्षांनी फळ देण्यास चालू केले आहे. तर तैवान गुलाबी ही एक वर्षाने फळ द्यायला चालू केलेले आहे. मित्रांनो त्यांना वोणार जातीचे हे फळ पंधरा टन तर तैवान जातीची हे फळ 27 टन उत्पादन मिळली आहे मित्रांनो त्यांना सर्व खर्च जाऊन आठ लाख रुपये इतका मोठा मुनाफा मिळालेला आहे.

मित्रांनो राहुल चव्हाण यांनी (Farmer Success Story) सांगितलेला आहे की त्यांनी या झाडांची वेळोवेळी वाढीसाठी खत व पाणी त्याबरोबरच झाडांची छाटणी ही केलेली आहे. त्यांनी या जातीच्या पेरूची लागवड करते वेळेस बेसला डोस व शेणखत दिल्याचे सांगितलेले आहे.

Leave a Comment