Falbag Lagwad Yojana 2022 | फळबाग लागवड योजना ऑनलाईन फॉर्म 2022

Falbag Lagwad Yojana 2022 | फळबाग लागवड योजना ऑनलाईन फॉर्म 2022

Falbag Lagwad Yojana 2022

Falbag Lagwad Yojana 2022 : शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. सन 2018-19 पासून राज्यात भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आले आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाचा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड बाबीचा लाभ देऊ शकत नाही. अशा लाभार्थ्यांनात्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. सदर योजना शासनाचा कृषी विभागामार्फत राबवण्यात येते.

फळबाग लागवड योजना अनुदान 2022

योजनेचा लाभ व अटी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. अंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यात येते. यामध्ये पहिल्या टप्प्यात 50 टक्के व दुसऱ्या टप्प्यात 30 टक्के तिसऱ्या टप्यात 20 असे 100% अनुदान दिले जाते. 100% टक्के अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकूण तीन वर्षात झाडे बागेत 90 टक्के. तसेच कोरडवाहूसाठी 80 टक्के झाडे जगवली हे गरजेचे आहे. तरच आपल्याला लाभ घेतला जाणार आहे, आणि आपले झाडे जळाले किंवा खराब झाले. तर आपल्याला स्वखर्चाने ते झाडे आणून परत लावायचे आहे. तर आपल्याला अनुदानाचा 100% टक्के फायदा हा अनुदान दिले जाणार आहे.

योजनाचे अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन टप्प्यात मधून काम केले जाते पहिल्या टप्प्यात 50 टक्के अनुदान व दुसऱ्या टप्प्यात 30 टक्के अनुदान व तिसऱ्या टप्प्यात 20 टक्के अनुदान (Falbag Lagwad Yojana 2022) असे एकूण अनुदान लाभार्थ्यांना दिले जात

फळबाग लागवड योजना ऑनलाइन 2022

फळबाग योजना ऑनलाइन एप्लीकेश 2022 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा. नोंदणी कशी करावी संपूर्ण माहिती साठी आपल्याला खाली दिलेला हा व्हिडीओ संपूर्ण पहायचा आहे. यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. फळबाग कळमांना किती बाय किती असावं. कोणत्या फळबाग फॅक्टरी किती कलम रोपे मिळणार पाहण्यासाठी खाली संपूर्ण तपशील देण्यात आला आहे.


📢 ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 ऑनलाईन सुरु :- येथे पहा

📢 कांदाचाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!