Fadnavis Government | आता शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार दुप्पट

Fadnavis Government

जून ते ऑक्टोबर 20 बावीस या कालावधीत तीवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात. झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत सरकारने शासन निर्णय घेतला आहे.

शासन निर्णयानुसार जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6800 रुपये ऐवजी 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत. तर बागायत पिकाच्या नुकसानासाठी 13500 ऐवजी आता 27 हजार रुपये मिळणार आहेत.

तसेच बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18000 ऐवजी आता 36 हजार रुपये मिळणार आहेत.