Electricity Rates Per Unit | महावितरणाने वाढवले मीटर युनिट चे भाव ! पहा ते किती

electricity rates per unit: नमस्कार देशातील नागरिकांसाठी आणखी एक मोठी बातमी आहे. आणि ही बातमी आहे आपल्या विज बिल संदर्भांत देशयतील सर्व सामान्य माणूस हा आधीच वाढत्या महागाई मुले अडचणी त सापडत आहे. आणि आता यात त्यांना आणखी एक धक्का देणारी अशी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे महावितरण ने आपली वीज दर हे वाढवले आहे. त्या मुळे याचा खूप मोठा असर हा सर्व सामान्य जनतेवर पडणार आहे. चला तर पाहू की महा वितरणाने आपल्या वीज दरामध्ये किती वाढ केली आहे. जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्त वाचा.

Electricity Rates Per Unit

आधीच महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी आणखी धक्कादायक बातमी आहे. महावितरणाने इंधन समायोजन आकार म्हणजेच एस एस सी यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना विजेसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या दरवाढीचा थेट परिणाम राज्यातील ग्राहकांवर होणार आहे.

हेही वाचा :- खरीप पिक विमा 2022-23 साठी ऑनलाईन अर्ज सुरु येथे करा अर्ज 

महावितरण ने का वाढवले वीज दर

कोळसा निधनाच्या किमती वाढल्यानंतर महावितरण इंधन समायोजन आकार वाढवते त्याला एम इ आर सी ची मान्यता आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत इंधन समायोजन आकारात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी पुढील पाच महिन्यासाठी दर वाढवण्यात आले मार्च 2022 ते 2022 पर्यंतच्या इंधन समायोजना नियोजन आकाराचे तुलनेत सध्याचा लक्षणीय वाढला आहे.

महावितरणाने जानेवारी 2022 मध्ये 25 पैसे प्रति युनिट दर दरातही वाढ केली होती. त्यावेळी महावितरणाने समायोजन आकार का करण्यात आला हे स्पष्ट केले होते.

काय होणार परीणाम

जनता करोना पासून सावरद असताना महागाई वाढत आहे. इंधनाच्या किमती अचानक वाढल्याने सर्व वस्तूंचे किमती वाढल्यात शिवाय वीज दारात भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य अधिक मिळलेल्या खिशाला. आणखी धक्का बसतील याशिवाय अलीकडेच गॅसचे दर पन्नास रुपयांनी वाढले आहेत वाढत्यामुळे बजेट कोलमडले आहे.

हेही वाचा :- तुमच्या विहीर किवा बोअरवेल लागणार 100% पाणी या पद्धतीचा कर वापर 

किती रुपयांनी वाढले दर 

आता आपण पाहणार आहोत की महावितरणाने पर युनिट मागे किती पैशांनी वाढ केली आहे. तर ही वाढ केलेली खालील प्रमाणे आहे.

  • 0 ते 100 युनिट आधी 10 पैसे आता 65 पैसे
  • 101 ते 300 युनिट आधी 20 पैसे ते आता 1 रुपये 45 पैसे
  • 300 ते 500 युनिट आधी 25 पैसे ते आता 2 रुपये 5 पैसे
  • 500 वर आधी 25 पैसे आता 2 रुपये 35 पैसे

📢 आपल्या जमिनीची मोजणी करा आता आपल्या मोबाईल वरून :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!