Electricity Connection Online | महावितरणाच्या दुर्लक्षित व्यवहारामुळे रब्बी पिके धोक्यात ! पहा सविस्तर माहिती

Electricity Connection Online: नमस्कार तालुक्यामध्ये यावर्षी खरीप हंगामात पर्जन्यवृष्टी चांगली झाल्यामुळे. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या विहिरी आणि इतर ठिकाणी पाण्याचा मुबलक साठा आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याच्याकडे असलेला पेरणी योग्य क्षेत्रात रब्बीची पेरणी केली आहे. परंतु उपलब्ध असलेल्या विद्युत पुरवठा नंतर अतिभारामुळे वारंवार रोहीत्राचे फ्युज उडत आहेत.

याशिवाय प्रत्येक वेळेस अतिभारामुळे रोहीत्र जळते आणि ते दुरुस्त करण्यासाठी महावितरणाकडून विलंब होत. असल्याने तालुक्यातील रब्बी हंगाम संकटात सापडला आहे.

Electricity Connection Online

खरिपाचे पीक हे अतिवृष्टीमुळे गेले असले तरी रब्बी हंगामातील पिके आपल्या हाती. पडेल त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या योग्य क्षेत्रफळात गहू. शाळू, ज्वारी, हरभरा, सोयाबीन, मका यासह तीलवर्गीय पिकांची पेरणी केलेली आहे.

महावितरण फक्त देते आहे फक्त 8 तसा वीज शेतकऱ्यांची मागणी 24 तास येथे पहा 

परंतु महावितरण कंपनीकडून 24 तासांपैकी विद्युत पंपासाठी किंवा आठ तास विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे कधी दिवसा तर कधी रात्री तरीसुद्धा बळीराजा आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी प्राधान्यक्रम देत आहे.

बऱ्याचदा विद्युत पुरवठा सुरू विद्युत पंप सुरू होतात. त्यामुळे कित्येकदा डीपीवरील उडतात ते बदलण्यात शेतकऱ्यांचा खूप वेळ जातो. त्यामुळे ते जळून खाक होत हे दुरुस्त करण्यासाठी महावितरण कडून विलंब होतो आहे. 

रब्बीच्या हंगामामध्ये विद्युत पुरवठ्याची मागणी

रब्बीच्या हंगामामध्ये विद्युत पुरवठ्याची मागणी शेतकरी वर्गातून जास्त असल्यामुळे. उपलब्ध विद्युत आणि आठ उपकेंद्र यांच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये विद्युत पंपासाठी विद्युत पुरवठा केला जातो.

उपकेंद्र अंतर्गत वेळापत्रकानुसार विद्युत पुरवठा केला जात. हे रोहीत्र जळाल्यानंतर आम्ही चार ते पाच दिवस सदर बदलून देण्याचे काम आम्ही करतो.

आणि त्याला प्राधान्यक्रम देत आहे. शेतकऱ्यांनी शेती पंपाची चालू बिलाची देय भरून महावीतरण त्यांना सहकार्य करावे क्षेत्रफळापैकी यापूर्वी झालेल्या. 

पहा काय आहेत शेतकऱ्यांच्या तक्रारी कसे मिळणार समाधान येथे पहा 

 

Leave a Comment