Electricity Bill Update | घरगुती वीज ग्राहकांना झटका बल्ब,टीव्ही, पाखा बंद असतानाही वाढीव बिल ! पहा सविस्तर माहिती

Electricity Bill Update: नमस्कार ग्राहकांच्या घरोघरी जाऊन मीटर रिडींग घेण्यासाठी नेमलेल्या कंपनीने. शहरात बसूनच बीड ग्रामीणचे रीडिंग घेतल्याचे समोर आले आहे.

मागील तीन महिन्यात पण 841 ग्राहकांची रीडिंग अंदाजे घेण्यात आली आहेत. बघ टीव्ही पंखा फ्रिज हा उपकरणे बंद असतानाही वाढीव बिल येणार. सोन्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसणार आहे.

महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात नाही. केवळ कंत्राटदार पोहोचण्याची काम केले जात असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Electricity Bill Update

महावितरणाकडून प्रत्येक ग्राहकाच्या घरी जाऊन रीडिंग घेण्यासाठी खाजगी कंपनी नियुक्त केली जाते. या कंपनीला ग्रामीण भागात एक रीडिंग घेण्यासाठी सरासरी पाच ते दहा रुपये.

घर बंद असल्याचे सगुण नागरिकांचे वीज बिल वाढवले येथे पहा 

शहरात पाच ते साडेसात रुपये आता केले जातात. तसेच प्रिंटेड बिल देण्यासाठी एक रुपये आता पैसे दिले जातात.

एवढे पैसे दिल्यानंतरही कंपनीकडून प्रत्यक्ष घरी जाऊन रीडिंग घेण्यास आखाडता हा घेतला जात आहे. बीड ग्रामीण भागातील सर्व रीडिंग शहरात एका ठिकाणी बसूनच घेतले जात आहे.

या अंदाजे रीडिंग मुळे

विजेचा वापर कमी झालेला असतानाही जादा बिल यायची शक्यता आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना प्रत्येक महिन्याला हजारो रुपयांचा उदंड सहन करावा लागू शकतो.

नागरिक हो तुम्हाला ही तुमचे वुज बिल अंदाजे येते का येथे पहा 

एवढी गंभीर अवस्था महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून कंपनीला नोटीस काढणे तर दूरच पण साधी चौकशी केली. नसल्याचे सामोरे आले आहे.

यावरून महावितरण अधिकारी सोबत कंपनीचे लागेबांधे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शहरात प्रमाण कमी

शहरात प्रमाण कमी गतकाही महिन्यापासून बीड शहरातील मीटरची रीडिंग हे थेट सिस्टमवर समजत आहे. त्यामुळे थेट घरी जाऊन हे रीडिंग घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ज्यादा बी लेणीची तक्रार कमी झाले आहेत.

रीडिंग मधील गुन्हा मुळेच यापूर्वी कंपनी टर्मिनेट केली आहे. आता ही कंपनी ही अशी कर्ज असेल तर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल आतापर्यंत या कंपनीला दिला नाही.

बल्ब,टीव्ही, पाखा बंद असताना ही कसे येते वीज बिल वाढवून येथे पहा 

Leave a Comment