Eknath Shinde Annoncement | सत्तेत येतेच शिंदे सरकारचे तीन मोठे निर्णय पहा ते कोणते

Eknath Shinde Annoncement | सत्तेत येतेच शिंदे सरकारचे तीन मोठे निर्णय पहा ते कोणते

Eknath Shinde Annoncement

Eknath Shinde Annoncement: नमस्कार राज्यातील नागरिकासाठी आताच आलेल्या नवीन सरकारने म्हणजेच शिंदे सरकारने आपली सत्ता हातात. घेताच शेतकरी हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

फक्त शेतकरी च नाही तर राज्यातील सगळ्या जनतेला महागाई पासून वाचवण्यासाठी ही निर्णय घेतला आहे. या सारखे तीन महत्वपूर्ण निर्णय हे विधानसभेत बहुमताने मान्यता प्राप्त केली आहे. चला तर बघू के आहे हे तीन निर्णय आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा.

Eknath Shinde Annoncement

शिंदे-फडणवीस सरकारनं 164  सदस्यांचा पाठिंबा मिळवत विधानसभेतील बहुमत चाचणी आज जिंकली. विधानसभा अध्यक्ष निवडीपाठोपाठ बहुमत चाचणी जिंकून सरकारनं विरोधी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आणि पहिला टप्पा पार केला. मुख्यमंत्र्यांनी समारोपाच्या भाषणावेळी तीन मोठ्या घोषणा केल्या.

हेही वाचा :-500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

 राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.  हिरकणी गाव वाचवण्याकरता 21 कोटींचा निधी मंजूर केलाय. तर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

हिरकणी गाव वाचवण्याकरता 21  कोटींचा निधी मंजूर 

त्यांचा पहिला निर्माण आहे तो म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी असलेले हिरकणी गाव वाचवणे आणि त्या गावाचा सर्वांगीण विकासासाठी त्यांनी या गावाला 21 कोटींचा निधी देण्याचे ठरवले आहे

हेही वाचा :- 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान येथे करा अर्ज 

पेट्रोल आणि डिझेलवरीलल व्हॅट कमी करण्याचा  निर्णय

शिंदे सरकारचा दुसरा निर्णय गेल्या वर्षभरापासून राज्यात पेट्रोल डिझेल चे भाव हे गगनाला पोहचले आहे त्यांना त्यांना लवकरात लवकर कमी करणे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली. त्याच धरतीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील जनतेला होणार आहे. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे.

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार

 शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावा, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा.  जलयुक्त शिवार सारथे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. 


📢 आपल्या विहीर किवा बोअरवेल ला लागणार 100% पाणी फक्त या पद्धतीचा करा वापर :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!