Ek Shetkari Ek Transformer Yojana | एक शेतकरी एक डीपी योजना फॉर्म सुरु

Ek Shetkari Ek Transformer Yojana | एक शेतकरी एक डीपी योजना फॉर्म सुरु

Ek Shetkari Ek Transformer Yojana

Ek Shetkari Ek Transformer Yojana : आज आपण शासनाच्या एका नवीन योजने बद्दल जाणून घेणार आहोत. जिचे नाव आहे एक शेतकरी एक डीपी योजना 2022. संबधीची माहिती त्या मध्ये आपण योजनेचे उद्दिष्टे काय आहे व त्याचे लाभ काय आहे. अर्ज कुठे व कसा करावा त्या साठी लागणारे आवशक कागदपत्रे कोणते आहेत.या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो हे अर्ज सध्या चालू आहेत आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासठी लगेच अर्ज करू शकता. आणि आपल्याशेतात स्वतःची डीपी बसू शकता.

एक शेतकरी एक डीपी योजना  

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १४ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता होती. तसेच १४ऑक्टोबर २०२० रोजी नवीन अद्ययावत मंजूर झाले आहे. मार्च २०१४ पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी योजनेचे शुल्क भरले होते, त्यामध्ये २ लाख २४ हजार ७८५ शेतकर्‍यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक होते.

Ek Shetkari Ek Dp

राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, जीवघेणा धोक्यात येऊ नयेउभा सर्व बाबींचा विचार करून एचव्हीडीएसला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेचा आतापर्यंत ९० हजार शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. ११३४७ कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन २२४८ कोटी रुपयांचा आर्थिक निधी (Ek Shetkari Ek Transformer Yojana) वितरित करण्यात येणार आहे.

 एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेचे उद्दिष्ट 

  • लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे
  • विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे
  • तांत्रिक वीज हानी वाढणे
  • रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ
  • विद्युत अपघात
  • लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे.
एक शेतकरी एक डीपी योजनेचे अनुदान 
  • ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP ७,००० रुपये द्यावे लागतील.
  • अनुसूचित जाती जमाती (एससी / एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना व ५,००० रुपये द्यावे लागतील.
एक शेतकरी एक डीपी योजनेसाठी आकागदपत्रे 
  • आधार कार्ड
  • मोबाइल नंबर
  • शेताचे ७/१२ प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • बँक खाते क्रमांक
एक शेतकरी एक डीपी योजना ऑनलाइन फॉर्म लिंक 

एक शेतकरी एक डीपी योजना अर्थातच वन फार्मर ट्रांसफार्मर. याअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःची स्वतंत्र डीपी ही योजना सुरू. आणि याबाबतचा शासनाचा शासन निर्णय जीआर आपण खाली पाहू शकता.

येथे पहा GR

Ek Shetkari Ek Yojana 

खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून, तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
राष्ट्रीय टोल-फ्री – १९१२ / १९१२०
महावितरण टोल-फ्री – १८००-१०२-३४३५
१८००-२३३-३४३५


📢 नवीन विहीर अनुदान योजना :-येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा ११ वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!