Ek Shetkari Ek Dp Yojana Yadi | एक शेतकरी एक डीपी योजना सुरु पात्र शेतकऱ्यांची यादी आली पहा नाव

Ek Shetkari Ek Dp Yojana Yadi | एक शेतकरी एक डीपी योजना सुरु पात्र शेतकऱ्यांची यादी आली पहा नाव

Ek Shetkari Ek Dp Yojana Yadi

Ek Shetkari Ek Dp Yojana Yadi : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शासनाने 17 मार्च 2022 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय शेतकरी बांधवांसाठी निर्गमित करण्यात आलेला आहे. एक शेतकरी एक डीपी ही योजना सुरू झालेली आहे. शेतकरी आहेत याची यादी या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. तर याच विषयाची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊ. 

Ek Shetkari Ek Dp Yojana 

१)सद्यस्थितीत राज्यात कृषीपंपाना वीज जोडणी देण्याकरिता उच्चदाब वितरण प्रणाली योजना संदर्भीय शा. नि. क्र.(१) अन्वये राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत दि. ३१.०३.२०१८. पर्यंत पैसे भरून वीज जोडणीकरिता प्रलंबित असणाऱ्या कृषीपंपाना वीज जोडण्या देण्यात येत आहेत. तसेच दि.०१.०४.२०१८ पासुन पैसे भरुन वीज जोडणीकरिता प्रलंबित असलेल्या कृषीपंप अर्जदारांना नवीन वीज जोडणी कृषी पंप वीज जोडणी धोरण- २०२० संदर्भिय शा.नि.क्र.(२) अन्वये जाहिर केले आहे. सदर धोरण कालावधी मार्च, २०२४ पर्यंत आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र डीपी 

ज्या नविन कृषी पंप अर्जदाराच्या कृषीपंपाचे अंतर, नजीकच्या लघुदाब वाहिनीच्या पोलपासून २०० मीटरच्या आत आहे. अशा नविन कृषीपंप अर्जदारांना महावितरणद्वारे लघुदाब वाहिनीवर वीज जोडणी देण्यात येणार आहे. ज्या नविन कृषीपंप अर्जदाराच्या कृषीपंपाचे अंतर, नजीकच्या लघुदाब वाहिनी पासून २०० मीटरपेक्षा जास्त आहे. परंतु उच्चदाब वाहिनी पासुन ६०० मीटरच्या आत आहे. अशा नविन कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीवर वीज जोडणी देण्यात येणार आहे. उच्चदाब वाहिनी पासून ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास पारेषण विरहीत (Off Grid) सौरऊर्जेवर चालणारे कृषीपंप देण्यात येणार आहे.

Ek Shetkari Ek Dp Yojana List

200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु 

एक शेतकरी एक डीपी योजना 2022

अर्जदारांना पारंपारिक पध्दतीने लघुदाब वाहिनीवर व उच्चदाब वितरण प्रणालीवर वीज जोडणी देण्याचे नियोजित आहे. त्यापैकी सुमारे ४०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पद्धतीने लघुदाब वाहिनीवर ऊर्जीकरण करण्याकरीता लागणारा निधी महावितरणतर्फे. उपलब्ध करुन देण्याचे नियोजित असून व उर्वरित सुमारे ६०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पध्दतीने उच्चदाब वितरण प्रणालीवर ऊर्जीकरण करण्याकरिता प्रती पंप रु.२.५० लाख याप्रमाणे प्रतिवर्षी रु.१,५०० कोटी भागभांडवल, धोरण कालावधीत शासनाद्वारे महावितरणला उपलब्ध करुन (Ek Shetkari Ek Dp Yojana Yadi) देण्यात येणार आहे. 

Ek Shetkari Ek Dp Yojana Farmer List

सन २०२१-२२ या वर्षाकरिता अनु-सुचित जाती वर्गवारीतील प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे. वीज जोडणी  देण्या करिता येणारा खर्च सुमारे रु.८९ कोटी भागभांडवल स्वरुपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सन २०२१-२२ या वर्षाकरिता अनुसुचित जमाती वर्गवारीतील प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरिता येणारा खर्च सुमारे रु.६० कोटी भागभांडवल स्वरुपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे. 

Ek Shetkari Ek Dp Yojana List

सादर योजनेचा शासन निर्णय व यादी पाहण्यासाठी येते टच करून पहा 


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!