Edible Oil Update Best | सणासुदीच्या काळात मिळणार दिलासा? खाद्यतेलाच्या किंमतींचा काय सांगावा 1

Edible Oil Update: मित्रांनो सध्याला आपण पाहू शकता की खाद्य तेल याच्या किमती सध्या स्थिरावलेले आहे सना वाराच्या काळामध्ये खाद्य तेलात वाढ होऊ शकते का याचे भाव कमी होतील हा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे तर याविषयी माहिती पाहूया.

सध्याला ग्राहकांना आतापासूनच असे प्रश्न पडतात की सणासुदीच्या वेळेत खाद्य तेलामध्ये त्यांच्या किमती वाढू शकतात का?

Edible Oil Update

मित्रांनो सध्या आपण पाहतोय की पावसाने खंड पाडला आहे त्यामुळे सोयाबीन तसेच इतर तेलवर्गीय पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, पण पहा मित्रांनो एफएमसीजी कंपनीच्या अंदाजा अनुसार जागतिक पातळी पुरवठा चांगला आहे त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमती मध्ये वाढ नाही होणार.

डिसेंबर पासून वाढतील खाद्यतेलाचे भाव

पहा मित्रांनो भारतीय हवामान विभागानुसार, देशा मधील 717 पैकी 287 जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 4 ऑगस्ट या काळामध्ये पाऊस त्याचे प्रमाण कमी आहे त्यामुळे पाऊस कमी झाल्याने तांदळासह इतर अनेक पिकांना फटका बसला आहे. अंदाजानुसार, दुसऱ्या ग्राहकांना खाद्य तेला सोबतच इतर वस्तूंसाठी जास्त खर्च करावा लागू शकतो. मित्रांनो जर केंद्र सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप केले तर त्यावेळी सुद्धा भाव कमी होऊ शकतात.

खाद्यतेलाचे भाव का नाही भडकणार

सध्याला तुम्ही पाहत आहे की सोयाबीन आणि भूईमुगासाठी पाहिजे तेवढा पाऊस पडला नाही. जर यायच्या पुढील दिवसात पावसाने जर जोर केला तर ही स्थिती कमी होइल. त्याच बरोबर काही भागात पावसाने पाऊस बऱ्यापैकी पडला आहे. पण काही दिवस (Edible Oil Update) जर वातावरण असंच राहिलं तर उत्पादनावर घट पडू शकते. भारताने सध्याला तेल आयात करणे हे वाढवले आहे. या कारणामुळे सध्याला बाजारा मध्ये भाव घसरलेले आहे.

पण दर वाढू शकतात का

पहा मित्रांनो हे त्या सणासुदीच्या काळामध्ये खाद्यतेल जर त्याचा भडका उठत नसला तरी डिसेंबर च्या पुढे खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता आहे. मित्रानो पुढील वर्षी मार्च-एप्रिलपर्यंत वाढत्या भावाने खाद्यतेलाची विक्री होऊ शकते. या अशा वेळेत उत्पादन घसरल्याचा परिणाम दिसू शकतात. या काळात उत्पादन कमी झाल्या मुळे दरामध्ये वाढ होऊ शकते.

Leave a Comment